Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Corona Vaccination : मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या दिवशी ३० लाख मुलांना कोरोनाची वॅक्सीन दिली गेली. तर आतापर्यंत १ कोटीपेक्षा जास्त मुलांचं वॅक्सीनेशन झालं आहे. ...
Tadoba-Andhari Tiger Reserve : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ७ जानेवारीपासून अंशत: निर्बंध लागू करण्यात आले आहे. यात प्रकल्पात येणाऱ्या पर्यटक, निसर्ग मार्गदर्शक, गेट मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले असावे. अन्यथा पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार ना ...