Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Bird Flu : वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थने (OIE) म्हटले आहे की, आशिया आणि युरोपमध्ये बर्ड फ्लूचे एकापेक्षा जास्त व्हेरिएंट असल्यामुळे ते मानवांमध्ये पसरण्याची शक्यता जास्त आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. ...
अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे लग्न २९ डिसेंबरला जुहूच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केले होते. या लग्नसमारंभासाठी बदलापुरातील बडे राजकीय नेते सपत्निक हजर होते. ...
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रकरणातील न्यायालय मित्र ॲड. अनुप गिल्डा यांनी सरकारी रुग्णालयांमध्ये औषधी व वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा असल्याचे सांगितले. ...
LockDown in Maharashtra: तूर्त लॉकडाऊन नाही, निर्बंध कठोर करणार. नवीन कोरोना विषाणू सद्य:स्थिती व उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ...