Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये अनेक कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी दोन्ही पालक गमाविले. विद्यापीठ किंवा महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी सिनेटमध्ये प्रस्ताव आला होता. ...
स्टोअर शेल्फ आणि ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवरुन गरजेच्या वस्तू गायब झाल्या आहेत. दररोजच्या वापरात असणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंची(Essential Goods) ऑनलाईन विक्री मागील दिवसांत १५ टक्क्यांनी वाढली आहे. ...
Assembly Elections 2022: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची आज बैठक होत आहे. या बैठकीत गृह मंत्रालय, NITI आयोग आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी सहभागी होत आहेत. ...
CoronaVirus Prevention : थंड पाणी पिण्याऐवजी प्रत्येकाने कोमट पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट प्यायल्यास त्याचे अनेक फायदे होतात. ...
Corona In Marathawada :सध्याची परिस्थिती तिसऱ्या लाटेची चाहूल असून दुसऱ्या लाटेत दोन हजार रुग्ण होते, यावेळी एकाच दिवसात १० हजार रुग्ण आढळण्याचे प्रमाण राहू शकते. ...