कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाचा प्रारंभ झाला. यावेळी फ्रंटलाईन वर्कर व आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याबाबत प्राधान्य देण्यात आले हाेते. जिल्ह्यात जवळपास २८ हजार फ्रंटलाईन वर्कर आहेत. यापैकी १२ मेपर्यंत एकूण २७ हजार २२८ जणांनी लस घेतली आहे. लसीकरणाला ...
Mucormycosis: कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीच्या आजाराचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...
Drive in Vaccination मुंबई पाठोपाठ नागपुरातही ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेवेला सुरुवात झाली. नागपूर महानगरपालिकेने शुक्रवारपासून ही सेवा सुरु केली. शुक्रवारी बैद्यनाथ चौक येथील ट्रिलीयन मॉलमध्ये पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते ...
CoronaVirus: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी हे NPA असल्याची टीका केली होती. आता या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...
Corona Vaccine: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून दिलासादायक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. ...
लवकरच aarogya setu app वर प्लाझ्मा डोनरची लिस्ट (plasma donors) दिली जाणार आहे. यासंदर्भातील अपडेट आगामी काही दिवसांत येणार असल्याचे सांगितले जात आहे. ...