लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: २३१ दिवसांत देशवासियांचं लसीकरण पूर्ण करण्याचा संकल्प; केंद्र सरकारचा ‘बिग प्लॅन’ - Marathi News | For India To Vaccinate Entire Adult Population By December, 90 Lakh Doses Will Be Needed From August | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: २३१ दिवसांत देशवासियांचं लसीकरण पूर्ण करण्याचा संकल्प; केंद्र सरकारचा ‘बिग प्लॅन’

प्रौढ लोकांची संख्या ९४ कोटीच्या आसपास आहे. लसीकरण करण्यासाठी वर्षभरातील उर्वरित २३१ दिवसांत १७० कोटी डोस देण्यात येतील. ...

गोव्यात ऑक्सिजनअभावी आणखी १३ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी - Marathi News | 13 more die due to lack of oxygen in Goa, demand for expulsion of Chief Minister and Health Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ऑक्सिजनअभावी आणखी १३ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी

११ मे रोजी गोमेकॉमध्ये ऑक्सिजनअभावी २६ रुग्ण दगावले. १३ रोजी पहाटे याच कारणामुळे १५ रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. येथील मृत्यूसत्र थांबत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी सकाळी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.  ...

खेर खरे बोलले; ...तर अतृप्तांचे करपट ढेकर म्हणून ग्लासभर सोडा पिऊन टीका पचवली असती! - Marathi News | Anupam Kher spoke the truth about Narendra Modi government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खेर खरे बोलले; ...तर अतृप्तांचे करपट ढेकर म्हणून ग्लासभर सोडा पिऊन टीका पचवली असती!

खेर यांच्या पत्नी किरण या भाजपच्या खासदार आहेत. शिवाय खेर हे याच सरकारमध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहिले आहेत. ...

Mucormycosis: म्युकरमायकोसिसचे राज्यात दीड हजार रुग्ण, वेळीच उपाय केले तर आजार बरा होऊ शकतो - Marathi News | One and a half thousand patients with Mucormycosis infarction in the state, if treated in time, the disease can be cured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mucormycosis: म्युकरमायकोसिसचे राज्यात दीड हजार रुग्ण, वेळीच उपाय केले तर आजार बरा होऊ शकतो

लक्षणे दिसू लागताच जर रुग्ण डॉक्टरांकडे गेला तर तो नुसत्या औषधांनी बरा होऊ शकतो. त्रास वाढू लागला तर औषध व ऑपरेशन या दोन्हीच्या साहाय्याने या रुग्ण वाचू शकतो. ...

चक्रीवादळामुळे मुंबईत दोन दिवस लसीकरण बंद - Marathi News | Vaccination stopped for two days in Mumbai due to cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चक्रीवादळामुळे मुंबईत दोन दिवस लसीकरण बंद

मुंबईकडे सध्या लसींचा साठा पुरेसा असल्याने नियमित लसीकरण केले जात आहे. सध्या ८० हजार लसींचा साठा मुंबईकडे आहे. ...

देशात लवकरच आणखी पाच लसी; चार लसींचे उत्पादन भारतात होणार, नीती आयोगाची माहिती - Marathi News | Five more vaccines soon in the country; Four vaccines will be manufactured in India, according to the Policy Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात लवकरच आणखी पाच लसी; चार लसींचे उत्पादन भारतात होणार, नीती आयोगाची माहिती

ही माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली. ज्या आणखी पाच लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नोवावॅक्स ही लस अमेरिकेत तर बाकीच्या चार लसी भारतातच तयार केल्या आहेत. ...

स्पुतनिक-व्ही लस भारतात, ‘सिंगल डोस’ही लवकरच येणार; पुढील आठवड्यात बाजारात होणार उपलब्ध - Marathi News | Sputnik-V vaccine in India, ‘single dose’ will be coming soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्पुतनिक-व्ही लस भारतात, ‘सिंगल डोस’ही लवकरच येणार; पुढील आठवड्यात बाजारात होणार उपलब्ध

भारतात देशांतर्गत उत्पादन सुरू होईपर्यंत "स्पुतनिक व्ही" लस सुरूवातीच्या काळात आयात करण्यात येणार आहे. सर्वप्रथम दीड लाख डोसची पहिली खेप १ मे रोजी दाखल झाली होती. ...

लसीकरणाच्या टोकनसाठी पहाटे ४ वाजतापासून रांगा - Marathi News | Queues for vaccination tokens from 4 p.m. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लसीकरणाच्या टोकनसाठी पहाटे ४ वाजतापासून रांगा

आरोग्य यंत्रणेकडून गुरूवार, शुक्रवार अशा दोन दिवसांच्या लसीकरणासाठी कोविशिल्डचा १६ हजार २०० एवढा साठा केंद्रावर पोहचविण्यात आला. त्यापैकी ग्रामीण भागात काही केंद्रावर शुक्रवारी लस संपली होती. त्यामुळे आता शनिवार, रविवार असे पुन्हा दोन दिवस केंद्रावर ...