लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVaccine: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले,आता मास्क काढायचा का?; AIIMSच्या डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Mask and social distancing is necessary even after fully vaccination said AIIMS Dr Randeep Guleria | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले,आता मास्क काढायचा का?; AIIMSच्या डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना मास्क परिधान नाही केले तरी चालेल, असं अमेरिकामधील सरकारने म्हटलं आहे. ...

Corona Vaccine: भारत Pfizer कडून खरेदी करणार लशीचे 5 कोटी डोस? केंद्र-कंपनी यांच्यात सुरू आहे चर्चा - Marathi News | Corona Vaccine Pfizer May Sell 50 million Vaccine Doses to India by Q3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: भारत Pfizer कडून खरेदी करणार लशीचे 5 कोटी डोस? केंद्र-कंपनी यांच्यात सुरू आहे चर्चा

देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच हे वृत्त आले आहे. एढेच नाही, तर उत्तर प्रदेश आणि मुंबईसह इतरही काही राज्यांनीही लशी विकत घेण्यासाठी ग्लोबल टेंडर जारी करणार असल्याची घोषणा केली आहे. ...

Pune Corona vaccine पुण्यात उद्या फक्त कोव्हॅक्सिन मिळणार! फक्त 15 केंद्रांवर लसीकरण राहणार सुरू - Marathi News | Pune Corona vaccine Only covaxin will be available in Pune tomorrow. Vaccination will continue at only 15 centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona vaccine पुण्यात उद्या फक्त कोव्हॅक्सिन मिळणार! फक्त 15 केंद्रांवर लसीकरण राहणार सुरू

फक्त दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू. कोव्हीशिल्ड चा साठा न आल्याने महापालिकेचा निर्णय. ...

लोक लसींचा स्लॉट शोधत राहिले; इकडे भाजपा खासदारांनी अख्ख्या स्टाफचेच लसीकरण करून टाकले - Marathi News | People kept looking for corona vaccine slots; Here, the BJP MP Anil Firojia vaccinated the entire staff | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लोक लसींचा स्लॉट शोधत राहिले; इकडे भाजपा खासदारांनी अख्ख्या स्टाफचेच लसीकरण करून टाकले

Corona Vaccination VIP Culture BJP MP Anil Firojia: लशीची मोठी टंचाई असताना आलेली लस लोकांना देण्याऐवजी मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील भाजपा खासदारांनी लसीकरण टीमलाच घरी बोलावून घरच्यांना तसेच कार्यकर्त्यांना लस देऊन टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे ...

स्मार्टफोन नसलेल्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी; अजय सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र - Marathi News | Demand for a special vaccination campaign for those who do not have a smartphone; Ajay Sawant sent a letter to the Chief Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्मार्टफोन नसलेल्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी; अजय सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

कल्याण- डोंबिवलीत असणाऱ्या खासगी रुग्णवाहिका चालक सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा दराने भाडे आकारात अक्षरशः लुबाडणूक करत आहेत. ...

एक कोटी लस खरेदीसाठी महापालिकेची धावपळ, खर्च कोट्यवधींचा; तीन आठवड्यांत पुरवठ्याचे बंधन - Marathi News | Municipal rush to buy one crore vaccines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक कोटी लस खरेदीसाठी महापालिकेची धावपळ, खर्च कोट्यवधींचा; तीन आठवड्यांत पुरवठ्याचे बंधन

लसींचा साठा मर्यादित असल्यामुळे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेची गती मंदावली आहे. त्यामुळे महापालिकेने आता स्वबळावर लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी जागतिक निविदा मागविण्यात आल्या. ...

नियोजनाअभावी लसीकरण केंद्रावर गोंधळ ऑपरेटर वेळेत न पोहचल्याने नागरिकांमध्ये संताप - Marathi News | Confusion at the vaccination center due to lack of planning, anger among the citizens as the operator did not arrive on time | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नियोजनाअभावी लसीकरण केंद्रावर गोंधळ ऑपरेटर वेळेत न पोहचल्याने नागरिकांमध्ये संताप

गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने गोंदिया येथे शनिवारी (दि.१५) १० ... ...

कोरोना व्हॅक्सिनचे २ डोस घेतल्यानंतरही कोरोना होऊ शकतो का? Two Dose Of Corona Vaccine | Coronavirus - Marathi News | Can corona develop even after taking 2 doses of corona vaccine? Two Dose Of Corona Vaccine | Coronavirus | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना व्हॅक्सिनचे २ डोस घेतल्यानंतरही कोरोना होऊ शकतो का? Two Dose Of Corona Vaccine | Coronavirus

...