लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
"कामगार उपायुक्तांना धमकावणे, कायदा-सुव्यवस्था पायदळी तुडविणे अशोभनीय" - Marathi News | "It is indecent to intimidate the Deputy Commissioner of Labor, to trample on law and order" - Subhash Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कामगार उपायुक्तांना धमकावणे, कायदा-सुव्यवस्था पायदळी तुडविणे अशोभनीय"

Subhash Desai : औरंगाबादची एकूण कामगिरी उजवी ठरली व त्यामुळे प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला स्थान लाभले. अजूनही रुग्णसंख्या वाढत असलेल्या १८ जिल्ह्यांप्रमाणे औरंगाबादमध्ये लॉकडाऊन वाढवावा लागला नाही, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष ...

Corona Virus : कोरोनाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेसारखी धोकादायक ठरू शकते - SBI रिपोर्ट - Marathi News | Corona Virus: third covid wave could be as severe as second, SBI report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus : कोरोनाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेसारखी धोकादायक ठरू शकते - SBI रिपोर्ट

Corona Virus : तिसऱ्या या लाटेचा परिणाम सुमारे 98 दिवस म्हणजे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकतो, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ...

सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारकडे मागितला कोरोना लसींचा संपूर्ण हिशोब; कधी, केव्हा आणि किती खरेदी? सगळं सांगा! - Marathi News | Provide complete data of all Covid 19 vaccine purchases SC tells Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारकडे मागितला कोरोना लसींचा संपूर्ण हिशोब; कधी, केव्हा आणि किती खरेदी? सगळं सांगा!

कोरोना लसीकरणाच्याबातीत सुप्रीम कोर्टानं आज केंद्र सरकारला लस खरेदीची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. ...

ममतांचा मोदी सरकारला टोला; म्हणाल्या- राज्यांना लशी देणं जमेना, डिसेंबरपर्यंत देश कसा करणार व्हॅक्सिनेट? - Marathi News | West Bengal CM Mamata attack on modi govt said unable to give vaccine to the states  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांचा मोदी सरकारला टोला; म्हणाल्या- राज्यांना लशी देणं जमेना, डिसेंबरपर्यंत देश कसा करणार व्हॅक्सिनेट?

ममता म्हणाल्या, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांशीही माझे बोलणे झाले. केंद्र सरकारने सर्व राज्यांना मोफत लशी पुरवायला हव्यात. यावर सर्वांची सहमती आहे. ...

corona vaccination : विदेशात उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम - Marathi News | corona vaccination : Special vaccination campaign for students going abroad for higher education | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :corona vaccination : विदेशात उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम

corona vaccination : शहरातील तीन आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

लसीच नाहीत, तर मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र उभारलीच का?; न्यायालयानं दिल्ली सरकारला फटकारलं - Marathi News | Why Announce When You Don't Have Vaccines Asks Delhi High Court kejriwal covaxin covishield covid 19 vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीच नाहीत, तर मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र उभारलीच का?; न्यायालयानं दिल्ली सरकारला फटकारलं

Coronavirus Vaccine : दिल्लीत असलेल्या लसींच्या कमतरतेवरून उच्च न्यायालयानं दिल्ली सरकारला फटकारलं. ...

Corona Vaccine: देशातील प्रत्येक नागरिकाला लसीचा किमान पहिला डोस कधीपर्यंत मिळेल?; केंद्रानं केलं स्पष्ट - Marathi News | centre told bombay high court that india will complete vaccination of everyone by december 2021 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: देशातील प्रत्येक नागरिकाला लसीचा किमान पहिला डोस कधीपर्यंत मिळेल?; केंद्रानं केलं स्पष्ट

Corona Vaccine: देशातील प्रत्येक नागरिकाला लसीचा किमान पहिला डोस कधीपर्यंत मिळेल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं केंद्राला केली आहे. ...

लसीकरणाबाबत अद्यापही नागरिकांमध्ये गैरसमज; शिबिराला प्रतिसाद नाही - Marathi News | There is still misunderstanding among citizens about vaccination; The camp did not respond | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लसीकरणाबाबत अद्यापही नागरिकांमध्ये गैरसमज; शिबिराला प्रतिसाद नाही

Yawatmal News आजही अनेक ठिकाणी लसीकरणावरून नागरिकांत अज्ञान, समज गैरसमज मोठ्या प्रमाणात असल्याचेच त्यांच्या वर्तनावरून समोर येत आहे. ...