लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : मस्तच! आता Post Office मध्येही करू शकता कोरोना लसीची नोंदणी; जाणून घ्या नेमकं कसं? - Marathi News | book free covid vaccine registration at post office take these documents like photo id | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : मस्तच! आता Post Office मध्येही करू शकता कोरोना लसीची नोंदणी; जाणून घ्या नेमकं कसं?

Covid Vaccine Registration At Post Office : भारतीय पोस्ट ऑफिस विभागान आता कोरोना लसीकरणात सामान्य लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ...

पाकिस्ताननंही आणली PakVac नावाची कोरोना लस!, चाचण्यांपासून रिझल्टपर्यंत सर्वच माहिती लपवली - Marathi News | pakistan launches own coronavirus vaccine pakvac covid 19 vaccine not give information about effectiveness | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननंही आणली PakVac नावाची कोरोना लस!, चाचण्यांपासून रिझल्टपर्यंत सर्वच माहिती लपवली

कोरोना महामारीला रोखण्यासाठी संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यात अनेक देशांकडून कोरोना विरोधी लसींची निर्मिती केली जात आहे. ...

CoronaVirus News : अरे व्वा! कोरोनाच्या संकटात दिलासा, लसीने केली मोठी कमाल; 'या' देशात झाला कोरोनाचा 'अंत'  - Marathi News | CoronaVirus News covid 19 vaccination results herd immunity in israel no death in uk after 10 months | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : अरे व्वा! कोरोनाच्या संकटात दिलासा, लसीने केली मोठी कमाल; 'या' देशात झाला कोरोनाचा 'अंत' 

CoronaVirus Marathi News and Live Updates : जवळपास 80 टक्के वयस्करांचे लसीकरण झाले आहे. नागरिकांचे लसीकरण झाल्याने हर्ड कम्युनिटी विकसित झाली असल्याचं म्हटलं जातं. तर, दुसरीकडे ब्रिटनमध्येही लसीकरणाचे फायदे होत असल्याचे दिसून आले आहेत.  ...

Bombay High Court: अदर पुनावालांना देशात सुरक्षित वाटत नसेल तर ठाकरे सरकारनं त्यांना आश्वस्थ करावं; हायकोर्टाची सूचना - Marathi News | bombay highcourt tells maharashtra govt to address security concern of adar poonawalla of serum institute of india pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bombay High Court: अदर पुनावालांना देशात सुरक्षित वाटत नसेल तर ठाकरे सरकारनं त्यांना आश्वस्थ करावं; हायकोर्टाची सूचना

Bombay High court tells Maharashtra govt to address security concern of Adar poonawalla of serum institute of india pune : पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला (Adar Poonawalla) कोरोनामुक्तिसाठी देशाला लस उपलब्ध करुन देत देशाची एकप्रकारे सेवाच ...

Corona Vaccination: भारताच्या लसीकरण मोहिमेला गती मिळणार; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय - Marathi News | Pfizer moderna covid vaccine india does away with bridging trials for vaccine approved overseas | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: भारताच्या लसीकरण मोहिमेला गती मिळणार; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

Corona Vaccination in India: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठा फटका बसला असून केंद्राने लसीकरण मोहिमेला वेग आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ...

अत्यावश्यक सेवेत...पण लसीकरण केंद्रावर लस, पंपावर पेट्रोलही मिळेना! - Marathi News | Essential services ... but no vaccine at the vaccination center, no petrol at the pump! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अत्यावश्यक सेवेत...पण लसीकरण केंद्रावर लस, पंपावर पेट्रोलही मिळेना!

Akola News : अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली; मात्र या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा नाही. ...

"कोरोना लस देशातील नागरिकांनाच दिली जाणार मग एक देश आणि तीन किंमती का?"; प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Corona Vaccine Congress priyanka gandhi raises question on central governments vaccination policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोना लस देशातील नागरिकांनाच दिली जाणार मग एक देश आणि तीन किंमती का?"; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt Over Corona Vaccine : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Corona Vaccination: कोव्हॅक्सिन लस घेतलेले विद्यार्थी अडचणीत; अनेकजण द्विधा मनस्थितीत - Marathi News | Corona Vaccination Students who were vaccinated with covaxin got into trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोव्हॅक्सिन लस घेतलेले विद्यार्थी अडचणीत; अनेकजण द्विधा मनस्थितीत

जागतिक आरोग्य संघटनेकडून कोवॅक्सिनला अजून मान्यता नाही ...