लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination Pune : पुणे शहरात गुरुवारी १२४ केंद्रांवर कोविशिल्ड तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन उपलब्ध - Marathi News | Corona Vaccination Pune: Covishield available at 124 centers and covaxin at 15 centers in Pune on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : पुणे शहरात गुरुवारी १२४ केंद्रांवर कोविशिल्ड तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन उपलब्ध

६ मे पूर्वी डोस घेतलेल्याना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध.... ...

पुरेशा लस साठ्याअभावी गुरूवारी मुंबईत लसीकरण बंद - Marathi News | Vaccination program closed in Mumbai on Thursday due to lack of adequate vaccine stocks coronavirus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरेशा लस साठ्याअभावी गुरूवारी मुंबईत लसीकरण बंद

Coronavirus Vaccine : शासकीय आणि पालिका केंद्रांवर ३ जून रोजी लसीकरण राहणार बंद. शुक्रवारपासून मोहीम होणार पूर्ववत ...

Coronavirus: नवी मुंबईत एकही अद्ययावत सरकारी रूग्णालय का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला सुनावले - Marathi News | mumbai high court slams thackeray govt about govt hospital in navi mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: नवी मुंबईत एकही अद्ययावत सरकारी रूग्णालय का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला सुनावले

Coronavirus: कोरोना संकटात कारागृहात असलेल्या कैद्यांच्या सुरक्षेसाठी दाखल करण्यात आलेल्या सुमोटो याचिकेवर मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ...

Corona Vaccine: भारताच्या लस निर्यातबंदीचा फटका; बांगलादेश, श्रीलंकेची चीनकडून दामदुपटीने लूट! - Marathi News | after india export ban china taking high price for sinopharm corona vaccine from sri lanka bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: भारताच्या लस निर्यातबंदीचा फटका; बांगलादेश, श्रीलंकेची चीनकडून दामदुपटीने लूट!

Corona Vaccine: चीनने लसीसाठी अधिक रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले जात आहे. ...

Corona Virus Pune : कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुणे शहराचा महत्वाचा टप्पा; २५ लाख नागरिकांची कोरोना तपासणी पूर्ण  - Marathi News | Corona Virus Pune : Pune City completes important phase in battle against Corona; Checking of 25 lakh citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Pune : कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुणे शहराचा महत्वाचा टप्पा; २५ लाख नागरिकांची कोरोना तपासणी पूर्ण 

शहरात आजपर्यंत २५ लाख १० हजार १८४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. ...

सकारात्मक! खडतर प्रवास करत गडचिरोलीतील अतिदुर्गम बिनागुंडात झाले लसीकरण - Marathi News | Positive Vaccination took place in the remote Binagunda in Gadchiroli while traveling hard coronavirus | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सकारात्मक! खडतर प्रवास करत गडचिरोलीतील अतिदुर्गम बिनागुंडात झाले लसीकरण

आयएएस अधिकाऱ्याची उपस्थिती. जनजागृती करीत वळविले गावकऱ्यांचे मन ...

Coronavirus: “उत्तर प्रदेशमधील मृत्यूदर हा अमेरिका आणि युरोपपेक्षाही कमी”: योगी आदित्यनाथ - Marathi News | coronavirus cm yogi adityanath says uttar pradesh corona death rate lower than america and europe | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: “उत्तर प्रदेशमधील मृत्यूदर हा अमेरिका आणि युरोपपेक्षाही कमी”: योगी आदित्यनाथ

Coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यामध्ये राज्य सरकारला यश आल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ...

मीरा- भाईंदर मधील दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण केंद्र; बुधवारी १६३ दिव्यांगांचे केले लसीकरण  - Marathi News | Special Vaccination Center for the Handicapped at Mira-Bhayander; Vaccination of 163 persons with disabilities on Wednesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा- भाईंदर मधील दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण केंद्र; बुधवारी १६३ दिव्यांगांचे केले लसीकरण 

आयुक्त दिलीप ढोले यांनी सदर बाब लक्षात घेता दिव्यांगां साठी लसीकरणाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निर्देश दिले होते . ...