लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: लसधाेरण मनमानी! सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; केंद्र सरकारने हिशेब द्यावा - Marathi News | sc slams Centres vaccine policy for 18 to 44 as arbitrary and irrational wants roadmap of availability of jabs till December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: लसधाेरण मनमानी! सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; केंद्र सरकारने हिशेब द्यावा

Corona Vaccination: केंद्र सरकारने लस धोरणाचा आढावा घ्यावा व ३१ डिसेंबरपर्यंत देशात कोरोना लसींचे किती डोस उपलब्ध होतील याची माहिती द्यावी,  असाही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...

Corona Vaccine: हाफकिनची लस थेट पुढच्या वर्षी बाजारात येणार; विविध परवानग्यासाठी अद्याप अर्जच नाहीत - Marathi News | Corona Vaccine haffkine institutes vaccine will come in the market next year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: हाफकिनची लस थेट पुढच्या वर्षी बाजारात येणार; विविध परवानग्यासाठी अद्याप अर्जच नाहीत

Corona Vaccine: सुरुवातीच्या काळात महिन्याला ५ लाखापासून ५० लाखापर्यंत लसीचे डोसे तयार केले जातील. हळूहळू उत्पादन एक वर्षात २२ ते २३ कोटी पर्यंत नेले जाईल. मात्र त्यासाठी एवढे उत्पादन होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. ...

Corona Vaccination: देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्राने पटकाविला पहिला क्रमांक - Marathi News | Corona Vaccination Maharashtra ranks first in vaccination in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्राने पटकाविला पहिला क्रमांक

खाजगी रुग्णालयांकडून लसींची २५ टक्के कोट्यापेक्षा कमी खरेदी ...

Corona Vaccination: महानगरात लसीकरण; कोलकाता सगळ्यात पुढे - Marathi News | Corona Vaccination Kolkata tops in metro cities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: महानगरात लसीकरण; कोलकाता सगळ्यात पुढे

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार कोलकातात लसीच्या एकूण १९.३४ लाख मात्रा दिल्या गेल्या. त्यात १४.२ लाख मात्रा पहिली आहे. ...

Corona Vaccination: देशात कोरोना लसींची टंचाई; मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय - Marathi News | Corona Vaccination Foreign approved vaccines no longer need bridging trials in India says DCGI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: देशात कोरोना लसींची टंचाई; मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय

Corona Vaccination: अट रद्द केली; टंचाईमुळे केंद्राचा निर्णय ...

Corona Vaccination: दिल्लीत व्हॅक्सिन नाही, न्यायालयाची केंद्राला नोटीस - Marathi News | Why start vaccination centres if you cant provide 2nd dose of Covaxin HC to Delhi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: दिल्लीत व्हॅक्सिन नाही, न्यायालयाची केंद्राला नोटीस

व्हॅक्सिन नसताना इतकी लसीकरण केंद्रे का उघडली? दिल्ली सरकारची कानउघाडणी ...

Corona Vaccine: आता येणार कोरोना लसींचा पूर? तब्बल ६० विविध लसी ‘क्लिनिकल ट्रायल’मध्ये - Marathi News | Corona Vaccine many vaccines in clinical trial phase might hit market soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: आता येणार कोरोना लसींचा पूर? तब्बल ६० विविध लसी ‘क्लिनिकल ट्रायल’मध्ये

आता तब्बल ६० वेगवेगळ्या लसी ‘क्लिनिकल ट्रायल’च्या पहिल्या आणि दुसऱ्या  टप्प्यावर असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडे नोंदलेली आहे. ...

Coronavirus : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी केंद्र सरकारच जबाबदार; ओवेसींचा हल्लाबोल  - Marathi News | Coronavirus Central government responsible for coronavirus deaths aimim Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी केंद्र सरकारच जबाबदार; ओवेसींचा हल्लाबोल 

Coronavirus Pandemic India : दुसऱ्या लाटेबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिल्यानंतरही उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत?, ओवेसी यांचा सवाल. लसींवरही सरकार खोटं बोलतंय, ओवेसी यांचा आरोप. ...