लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
परदेशी जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांसाठी रविवारी लसीकरण! - Marathi News | Sunday vaccinations for students, employees going abroad! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परदेशी जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांसाठी रविवारी लसीकरण!

Corona Vaccination : जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच नोकरदारांसाठी रविवारी विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे ...

Vaccine: कुठलीही साथ आली तरी आता केवळ १०० दिवसांच्या आत तयार होणार लस, ७ बलाढ्य देश करणार मोठी घोषणा - Marathi News | Vaccine: Now the vaccine will be ready in just 100 days, G7 countries will make a big announcement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Vaccine: कुठलीही साथ आली तरी आता केवळ १०० दिवसांच्या आत तयार होणार लस, ७ बलाढ्य देश करणार मोठी घोषणा

G7 summit 2021: गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या भयावह फैलावाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अशा संकटांचा सामना करण्यासाठी जी-७ देशांकडून जगासमोर अ‍ॅक्शन प्लॅन मांडला जाण्याची शक्यता आहे. ...

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 84,332 नवे रुग्ण; 70 दिवसांतील नीचांक - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 84,332 new COVID19 cases 4,002 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 84,332 नवे रुग्ण; 70 दिवसांतील नीचांक

CoronaVirus Marathi News and Live Updates : भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,93,59,155 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3,67,081 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

CoronaVaccine: कोरोना लशीच्या देन डोसमधील अंतर वाढवल्यास संक्रमणाचा धोका अधिक; डॉ. अँथनी फाउची यांचा इशारा! - Marathi News | American expert dr anthony fauci says Extending vaccine intervals may leave people vulnerable to corona vaariants | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine: कोरोना लशीच्या देन डोसमधील अंतर वाढवल्यास संक्रमणाचा धोका अधिक; डॉ. अँथनी फाउची यांचा इशारा!

देशात कोवीशील्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर दोन वेळा वाढविण्यात आले आहे... ...

CoronaVirus Live Updates : Covishield च्या दोन डोसमधील अंतर बदलणं किती गरजेचं?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus Live Updates no need for immediate change in covishield dosage interval says dr vk paul niti ayog | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : Covishield च्या दोन डोसमधील अंतर बदलणं किती गरजेचं?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Corona Vaccination : कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत; पंतप्रधानांना अहवाल सादर - Marathi News | Corona Vaccination: Do not vaccinate those who have recovered from corona, according to medical experts; Present the report to the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत; पंतप्रधानांना अहवाल सादर

Corona Vaccination: अपुऱ्या लसीकरणामुळे विषाणूचे आणखी नवे प्रकार उत्पन्न होऊ शकतात, असा इशाराही डॉक्टरांनी दिला. ...

लसीकरणानंतरही कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून येणाऱ्यांचा होणार अभ्यास - Marathi News | There will be a study of people who show severe symptoms of corona even after vaccination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लसीकरणानंतरही कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून येणाऱ्यांचा होणार अभ्यास

Nagpur News ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडिमोलॉजी’ (एनआयई) चेन्नईच्यावतीने देशात ११ ठिकाणी वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रातील नागपूर मेडिकलची निवड करण्यात आली आहे. ...

Corona Virus : कोव्हॅक्सिनचा डेटा ‘हू’, अमेरिकेला सादर करणार- डॉ. व्ही. के. पॉल - Marathi News | Corona Virus: covaxin Data 'Hu' to Present to US - Dr. V. K. Paul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus : कोव्हॅक्सिनचा डेटा ‘हू’, अमेरिकेला सादर करणार- डॉ. व्ही. के. पॉल

Corona Virus: पंतप्रधानांच्या टास्क फोर्सचे (लस) प्रमुख डॉ. व्ही.के. पॉल यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले की, ‘जागतिक आरोग्य संघटना लस पासपोर्टचा विषयही हाती घेईल. ...