लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus News : अरे देवा! 'या' ठिकाणी आहे 'कोरोना माते'चं मंदिर, जयजयकार करत दर्शनासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा  - Marathi News | CoronaVirus News corona mata temple built in pratapgarh raja bhaiya district up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : अरे देवा! 'या' ठिकाणी आहे 'कोरोना माते'चं मंदिर, जयजयकार करत दर्शनासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा 

Corona Mata Temple : ग्रामस्थांनी स्वत:हून पुढाकार घेत वर्गणी काढून कोरोना मातेच्या मूर्तीची स्थापना केली आहे. रोज कोरोना मातेचा जयजयकार केला जात आहे.  ...

CoronaVirus News : बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर शरीरात निर्माण झाली चुंबकीय शक्ती; नगरसेविका फडणवीस यांचा दावा - Marathi News | CoronaVirus News chhattisgarh magnetic power in womans body after getting covid vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर शरीरात निर्माण झाली चुंबकीय शक्ती; नगरसेविका फडणवीस यांचा दावा

Sunita Fadnavis And CoronaVirus Marathi News and Live Updates : महाराष्ट्रानंतर आता छत्तीसगडमध्ये देखील लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण झाल्याचा दावा एका महिलेने केला आहे. ...

दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा...; अमेरिका सरकारचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांचा इशारा - Marathi News | Do not increase the gap between the two doses of corona vaccine; Dr. Fauci warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा...; अमेरिका सरकारचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांचा इशारा

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील सहा ते आठ आठवड्यांचे अंतर मोदी सरकारने बारा ते सोळा आठवड्यांपर्यंत वाढविले. त्यासंदर्भातील प्रश्नावर फौसी म्हणाले की, फायझर व मॉडर्ना कंपनीच्या लसींमधील दोन डोसमध्ये अनुक्रमे तीन आठवडे व चार आठवडे असे अंतर आहे.  ...

स्पुतनिक लसीला लोकांकडून थंड प्रतिसाद; २२ दिवसांत २४,७१३ डोस - Marathi News | low response from people to the Sputnik vaccine; 24,713 doses in 22 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्पुतनिक लसीला लोकांकडून थंड प्रतिसाद; २२ दिवसांत २४,७१३ डोस

रशियातून ३२.१० लाख डोसची आयात; महाराष्ट्रात ८३४ डोस ...

Corona vaccine: कोरोना लस टंचाई? केंद्राने १.२९ कोटी डोस दिले, खासगी रुग्णालयांनी फक्त १७ टक्के वापरले - Marathi News | Corona vaccine scarcity? center provided 1.29 crore doses, while private hospitals used only 17 per cent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine: कोरोना लस टंचाई? केंद्राने १.२९ कोटी डोस दिले, खासगी रुग्णालयांनी फक्त १७ टक्के वापरले

सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांत कोरोना लसीच्या किंमती अधिक आहेत. तसेच लस घेण्याबाबत अनेक लोकांच्या मनात अद्यापही संभ्रम आहे. या गोष्टींच्या परिणामी लोक लस घेण्यासाठी खासगी रुग्णालयांकडे फारसे वळले नाहीत असे म्हटले जाते.  ...

काेराेनाची लस घेण्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मागे - Marathi News | Women lag behind men in carnage vaccination | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काेराेनाची लस घेण्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मागे

काेराेनाची साथ थाेपविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी आराेग्य विभाग प्रयत्न करीत आहे. मध्यंतरी लसीचा तुटवडा निर्माण झाला हाेता. आता मात्र पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे. नागरिकांना लस घेण्यासाठी पायपी ...

३.५ लाख नागरिकांचे लसीकरण - Marathi News | Vaccination of 3.5 lakh citizens | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :३.५ लाख नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत २,३२,६१३ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. ७२,६४४ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असल्याचे दिसत आहे. यामध्ये ४५ ते ६० वर्षे वयोगटातील १,४२,५३८ नागरिकांनी लस घेतली आहे. तर, ६० वर्षांवरील वयोगटातील ९६,२९५ नागरिकांनी लस घ ...

‘कोविड व्हॅक्सिनेशन’मध्ये मध्यमवयीनांनी ज्येष्ठांना सोडले मागे - Marathi News | In ‘Covid Vaccination’, the middle-aged left the seniors behind | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘कोविड व्हॅक्सिनेशन’मध्ये मध्यमवयीनांनी ज्येष्ठांना सोडले मागे

शुक्रवारी ४५ ते ६० वयोगटातील मध्यमवयीनांनी ६० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना मागे सोडले आहे. जिल्ह्यात ४५ ते ६० वयोगटातील १ लाख ३ हजार ४०१ व्यक्तींनी लसीचा पहिला तर १७ हजार ३४७ लाभार्थींनी व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे, तर ६० पेक्षा जास्त वयोगटा ...