कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
जळगाव नेऊर : गतवर्षीपासून कोरोनाच्या साथीने ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा थैमान घातल्याने त्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे धार्मिक, सामाजिक, राजकीय, कार्यक्रम बंद आहेत. यामध्ये कीर्तन, प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताह, हरिपाठ, इतर ...
CoronaVirus: किशोरी पेडणेकर या प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, बनावट लसीकरणाला आळा घालण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये दोन भरारी पथके काम् करत आहेत. आमचे काम सुरु आहे. कोणते रुग्णालय कसे काम करत आहे याकडे लक्ष आहे. ...
Coronavirus Updates India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार ८७ हजारांपेक्षा अधिक रूग्णांची कोरोनावर मात. ६० हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद. ...