कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
काेरची तहसील कार्यालयात १७ फेब्रुवारीला सभा घेऊन तालुक्यातील काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा तहसीलदारांनी घेतला. कोरची तालुक्यात आतापर्यंत ग्रामीण रुग्णालयामध्ये १ हजार ३५५ लाेकांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली. कोटगूल प्राथमिक आराेग्य केंद्रात ९६ ...
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून १८ ते ४४ वयाेगटासाठी लसीकरणाला सुरुवात झाली. त्याही वेळी या वयाेगटातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला हाेता. मात्र काही दिवसांतच या वयाेगटासाठी लसीकरण बंद करण्यात आले. त्यानंतर पुन्हा शनिवारपासून गडचिराेली जिल ...