कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
देशात आजपासून म्हणजेच २१ जूनपासून कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिमेच्या महत्वाच्या टप्प्याला सुरुवात होत आहे. देशात आजपासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकारकडून मोफत केलं जाणार आहे. पण यासाठी नेमकं काय करायचं? जाणून घेऊयात... ...
लसीकरण करताना नोंदणी करणे अनिवार्य असते आणि ही नोंदणी करताना सर्वांत मोठी अडचण निर्माण झाल्याने आरोग्य विभाग व ग्रामपंचायतला मोबाइल कव्हरेज पाहण्यासाठी दीड कि.मी. अंतराचा परिसरात फिरावे लागले. अखेर गावापासून दीड कि.मी. अंतरावर मोबाइल कव्हरेज मिळाल्य ...
आपल्याला एकापेक्षा अधिक वेळा कोरोना संक्रमण होऊ शकते का, यासंदर्भात लोक अत्यंत चिंतित आहेत. हे अम्हालाही माहित आहे की, लोक एकहून अधिक वेळा कोरोना संक्रमित होऊ शकतात. पण... ...