लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
रांगेत अडीच तास घालविले; नंतर सांगितले लसीचा केवळ दुसरा डोस मिळेल - Marathi News | Spent two and a half hours in line; Only the second dose of the said vaccine will be given later | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रांगेत अडीच तास घालविले; नंतर सांगितले लसीचा केवळ दुसरा डोस मिळेल

Corona Vaccine : अडीच तास रांगेत लागलेल्या नागरिकांना नियोजनशून्य कारभारामुळे खाली हात परतावे लागले. ...

कोरोना रूग्णांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या या लक्षणांमुळे वाढली चिंता, वाचा काय आहे हा गंभीर आजार - Marathi News | Bells Palsy : Covid-19 patients are more prone to bells palsy side effects research | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोना रूग्णांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या या लक्षणांमुळे वाढली चिंता, वाचा काय आहे हा गंभीर आजार

Bells Palsy : नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, बेल्स पाल्सीला कोविड-१९ वॅक्सीनच्या दुर्मिळ साइड इफेक्टच्या रूपात बघितलं जात आहे. हे साइड इफेक्ट त्या लोकांमध्ये अधिक कॉमन आहे जे कोरोनाने संक्रमित झाले होते. ...

Corona Vaccine: कोव्हिशिल्डची लस घेतलीय? ‘या’ देशांमध्ये प्रवेश नाही; परदेशी जाणाऱ्यांच्या चिंतेत भर! - Marathi News | covishield may not be eligible for vaccine passport in european countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: कोव्हिशिल्डची लस घेतलीय? ‘या’ देशांमध्ये प्रवेश नाही; परदेशी जाणाऱ्यांच्या चिंतेत भर!

Corona Vaccine: जागतिक स्तरावरील अनेक देशांमध्ये कोव्हिशिल्ड लसीला मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या देशांमध्ये भारतीय प्रवाशांना प्रवेश मिळू शकणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

Corona Vaccine : अकोल्याला लसीचे १३ हजार डोस प्राप्त - Marathi News | Corona Vaccine: Akola receives 13,000 doses of vaccine | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Vaccine : अकोल्याला लसीचे १३ हजार डोस प्राप्त

Corona Vaccine: यामध्ये कोविशिल्डचे ६ हजार ९००, तर कोव्हॅक्सिनचे ६ हजार १०० डोस आहेत. ...

Corona Vaccination: तिसऱ्या लाटेआधी कोरोनावर तीन वार करण्याची तयारी; लहान मुलांच्या लसीकरणाचा मेगाप्लान पूर्ण? - Marathi News | zydus cadilas corona vaccine trial almost complete expected to start vaccination by the end of july or in august | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: तिसऱ्या लाटेआधी कोरोनावर तीन वार करण्याची तयारी; लहान मुलांच्या लसीकरणाचा मेगाप्लान पूर्ण?

Corona Vaccination: लवकरच लहान मुलांसाठीच्या लसीकरणासाठी तीन लसींना परवानगी मिळण्याची शक्यता ...

दिलासा; जूनमध्ये काेराेना संसर्गात ७२ टक्क्यांनी घट, मृत्यूंचे प्रमाणही कमी - Marathi News | Consolation; Corona infection down 72% in June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासा; जूनमध्ये काेराेना संसर्गात ७२ टक्क्यांनी घट, मृत्यूंचे प्रमाणही कमी

दैनंदिन रुग्णसंख्येसह मृत्यूंचे प्रमाणही कमी ...

डेल्टा प्लसच्या म्युटेशनचा धोका कायम - Marathi News | The risk of a Delta Plus mutation persists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेल्टा प्लसच्या म्युटेशनचा धोका कायम

प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट; विषाणूतील बदल चाचणी अहवालातून येतात समाेर ...

कोरोनावर्षात मुलींच्या जन्म टक्केवारीत घट - Marathi News | Decrease in the birth rate of girls in Corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनावर्षात मुलींच्या जन्म टक्केवारीत घट

मुलांच्या प्रमाणात ९४ टक्क्यांहून कमी जन्म ...