कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
शहरातील महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन १८ वर्षांवरील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड १९ लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत शहरातील विविध महाविद ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात जुलैमध्ये कोरोनामुळे होणाऱ्य मृत्यूच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता चौथ्या क्रमांकावर आहे. ...
Corona Vaccination : राज्यात नुकतीच या वयोगटातील लाभार्थ्यांसाठी आरोग्य विभागाने विशेष लसीकरण मोहीम जाहीर केली आहे. याविषयी कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, ‘शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरण प्रक्रिया सुलभ नाही. ...
Corona Vaccine : सचिन सांगळे या युवकाने गेल्या ७ ऑगस्ट २०२१ रोजी नांदूरशिंगोटे येथील केंद्रात पहिला डोस म्हणून कोविशिल्ड लस टोचून घेतली होती. दुसऱ्या डोससाठी त्यांना ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२१ यादरम्यानची मुदत देण्यात आली आहे. ...