लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Madhya Pradesh : सिंगरौली जिल्हाधिकार्‍यांचा कठोर निर्णय, कोरोनाचे दोन्ही डोस घेतले नाहीत तर FIR दाखल करण्याचे आदेश - Marathi News | Singrauli police fir corona vaccination singrauli collector says will take strong action against non vaccinated public | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरणाबाबत जिल्हाधिकार्‍यांचा कठोर निर्णय, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Corona Vaccination : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार हॉटेल, खासगी कंपन्या अशा अन्य संस्थांमध्ये दोन्ही डोस न घेतल्यास व्यक्तीला काम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. ...

Coronavirus India Today: कोरोनानं पुन्हा टेन्शन वाढवलं! २४ तासांत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू, गुजरातसह या राज्यांत रुग्णवाढ - Marathi News | coronavirus india today update covid 19 havoc in country again horrifying figures surfaced in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनानं पुन्हा टेन्शन वाढवलं! २४ तासांत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू, गुजरातसह या राज्यांत रुग्णवाढ

Coronavirus India Latest Update: देश गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून कोरोना संकटाला सामोरा जात आहे. दुसऱ्या लाटेनं हाहाकार उडवल्यानंतर सद्या देशात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट होताना दिसली होती. ...

नागपुरात आता ‘हर घर दस्तक’ अभियान... - Marathi News | Har Ghar Dastak campaign for corona vaccination by nagpur municipal corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आता ‘हर घर दस्तक’ अभियान...

नागपूर मनपातर्फे शहरात ३० नोव्हेंबरपर्यंत 'हर घर दस्तक' अभियानांतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आरोग्य विभागाची चमू घरोघरी जाऊन पात्र नागरिकांचे लसीकरण करणार आहे. ...

लसवंतांनाच सुविधा देण्याचा पॅटर्न राज्यभर राबविणार; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची कॅबिनेटमध्ये दखल - Marathi News | The pattern of facilitating corona vaccinated will be implemented across the state; Notice of the Collector's decision in the Cabinet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लसवंतांनाच सुविधा देण्याचा पॅटर्न राज्यभर राबविणार; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची कॅबिनेटमध्ये दखल

प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. त्याचे परिणामदेखील लसीकरण वाढण्यावर दिसू लागले असून दोन दिवसांपासून ५ ते ६ हजार नागरिकांचे लसीकरण होण्यास सुरुवात झाली. ...

Coronavirus : दिलासादायक! Covaxin कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात 65.2 टक्के प्रभावी, क्लिनिकल चाचणीचा डेटा प्रकाशित - Marathi News | Covaxin 77.8% effective against Covid-19 in Lancet study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दिलासादायक! Covaxin कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात 65.2 टक्के प्रभावी

Coronavirus : द लॅन्सेट जर्नलच्या मते, कोरोना व्हायरसच्या अधिक वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध कोव्हॅक्सिन ही लस 65.2 टक्के प्रभावी आहे. ...

ब्रिटनमधील 34 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची आज नोकरी जाणार; 'या' कारणामुळे सरकारने उचलली कठोर पावले - Marathi News | Care homes in England set to lose 50,000 staff as Covid vaccine becomes mandatory | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :34 हजार लोकांच्या नोकरीचा आजचा शेवटचा दिवस, सरकारने उचलली कठोर पावले

Care homes in England : 'द सन' च्या रिपोर्टनुसार, नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या (NHS) आकडेवारीनुसार एकूण 34,000 फ्रंट लाइन वर्कर्सना कामावरून कमी करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. ...

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! 'या' देशात कोरोनाचा विस्फोट; पाचवी लाट ठरतेय खतरनाक, परिस्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Live Updates france fifth wave of covid epidemic | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! 'या' देशात कोरोनाचा विस्फोट; पाचवी लाट ठरतेय खतरनाक, परिस्थिती गंभीर

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

मोठी बातमी! भारतात तयार झालेल्या Anti-Covid Pills ला लवकरच मिळू शकते परवानगी - Marathi News | Big news! India-made Merck's antiviral pill Molnupiravir may soon be allowed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! भारतात तयार झालेल्या Anti-Covid Pills ला लवकरच मिळू शकते परवानगी

येत्या महिन्याभरात या गोळीच्या वापरावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. ...