लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
‘ हर घर दस्तक ’, औरंगाबादने ओलांडला १० लाख लसीकरणाचा टप्पा; मनपाकडून लसीकरण मोहिमेला वेग - Marathi News | 'Every house knocks', Aurangabad crosses 1 million corona vaccination stage; Accelerate vaccination campaign by Aurangabad Municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘ हर घर दस्तक ’, औरंगाबादने ओलांडला १० लाख लसीकरणाचा टप्पा; मनपाकडून लसीकरण मोहिमेला वेग

Aurangabad Municipal Corporation: ३० नोव्हेंबरपर्यंत ८० टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी आरोग्य विभागाने काम सुरू केले असून, शहरात दररोज आठ ते दहा ठिकाणी शिबिर घेण्यात येत आहे. ...

केडीएमसीची हर घर दस्तक मोहीम; ४५ हजार ९०१ जणांना दिली कोरोनाची लस - Marathi News | KDMC's door-to-door knockout campaign; Corona vaccine given to 45 thousand 901 people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीची हर घर दस्तक मोहीम; ४५ हजार ९०१ जणांना दिली कोरोनाची लस

Corona Vaccine : हर घर दस्तक मोहिमे अंतर्गत कोरोना लसीचा पहिला डोस ७ हजार ६९५ जणांना देण्यात आला आहे. ...

Mumbai Corona Vaccination: मुंबईत शतप्रतिशत...! 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना पहिला डोस मिळाला - Marathi News | Mumbai records 100% of eligible population gets first dose of Covid-19 vaccine, says BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शतप्रतिशत...! 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना पहिला डोस मिळाला

Mumbai Corona Vaccination target: मुंबईची अवाढव्य लोकसंख्या पाहता हे लक्ष्य एवढे लवकर गाठणे कठीण होते. यासाठी मुंबई महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून प्रयत्न केले. ...

corona vaccination : लस का घेतली नाही?, एका ग्रामस्थाने दिले भन्नाट उत्तर  - Marathi News | I didn't want to be vaccinated for three days after drinking so I didn't get vaccinated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona vaccination : लस का घेतली नाही?, एका ग्रामस्थाने दिले भन्नाट उत्तर 

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस न ... ...

Coronavirus in Europe : युरोपात पुन्हा फुटला कोरोना बॉम्ब, सर्वाधिक लसीकरण झालेल्या भागांतही व्हायरसनं माजवला हाहाकार - Marathi News | Coronavirus Covid-19 cases surging in west european countries with highest vaccination rate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपात पुन्हा फुटला कोरोना बॉम्ब, सर्वाधिक लसीकरण झालेल्या भागांतही व्हायरसनं माजवला हाहाकार

ज्यांना आवश्यकतच नाही, अशा कुणालाही लस दुसऱ्यांदा टोचली गेली तर, तो घोटाळा ठरेल. हा घोटाळा रोखण्याची आवश्यकता आहे. ...

नागपुरात १६ दिवसानंतर कोरोनाने मृत्यूची नोंद; पाच नवे पॉझिटिव्ह - Marathi News | Corona dies after 16 days in Nagpur; Five new positives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १६ दिवसानंतर कोरोनाने मृत्यूची नोंद; पाच नवे पॉझिटिव्ह

Nagpur News १६ दिवसांनंतर नागपूर जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत पावलेला संक्रमित रुग्ण जिल्ह्याच्या बाहेरचा होता आणि तो नागपुरात उपचार घेत होता. ...

सावधान! दिवाळीनंतर पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत होतेय वाढ - Marathi News | number covid 19 active patients increased after diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! दिवाळीनंतर पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत होतेय वाढ

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात ५ हजार ३७१ जणांची तपासणी करण्यात आली. आज शहरातील एका तर शहराबाहेरील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ९ हजार ८० इतकी झाली आहे. (Pune Corona Update) ...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! कोरोनामुळे 'हा' देश हतबल; रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी कमतरता, संसर्गाची चिंता - Marathi News | corona virus world update russia records covid cases and deaths in past 24 hours | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परिस्थिती भीषण! कोरोनामुळे 'हा' देश हतबल; रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी कमतरता, संसर्गाची चिंता

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 25 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे ...