लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona News: पुणे जिल्ह्यातील गावातला कोरोना होतोय हद्दपार; हॉटस्पॉट गावांची संख्याही घटली - Marathi News | Corona News: Corona is being deported from a village in Pune district; The number of hotspot villages also declined | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona News: पुणे जिल्ह्यातील गावातला कोरोना होतोय हद्दपार; हॉटस्पॉट गावांची संख्याही घटली

हे चित्र दिलासादायक असले तरी विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे आता पुन्हा सतर्क राहावे लागणार आहे. ...

CoronaVirus News: ओमायक्रॉनविरोधात लस कधीपर्यंत येणार? जाणून घ्या औषध कंपन्यांचा प्लान काय - Marathi News | CoronaVirus News Pharma Companies Ready To Counter New Covid 19 Variant | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनविरोधात लस कधीपर्यंत येणार? जाणून घ्या औषध कंपन्यांचा प्लान काय

CoronaVirus News: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे संपूर्ण जग चिंतेत; दिग्गज औषध कंपन्या लागल्या कामाला ...

ओमिक्रॉन का आहे घातक? जाणून घ्या कारण - Marathi News | Why is Omicron Dangerous variant ? Know the reason | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :ओमिक्रॉन का आहे घातक? जाणून घ्या कारण

दुसऱ्या लाटेस कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण ओमियक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत. ...

CoronaVirus News: ओमिक्रॉन डेल्टापेक्षा ६ पट घातक; 'या' ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका - Marathi News | CoronaVirus News omicron 6 times more transmissible than delta variant know about symptoms | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ओमिक्रॉन डेल्टापेक्षा ६ पट घातक; 'या' ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

CoronaVirus News: ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका; संपूर्ण जगाच्या चिंतेत भर ...

Pune: शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची नियमावली जाहीर - Marathi News | Department of Health regulations for starting schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची नियमावली जाहीर

कन्टेन्मेंट झोनमधील शाळा सुरू करू नयेत.तसेच कन्टेन्मेंट झोनमधील विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत येण्यास अनुमती देऊ नये. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळेची स्वच्छता करून घ्यावी... ...

CoronaVirus News: नव्या व्हेरिएंटची लक्षणं कोणती? जाणून घ्या काय म्हणाल्या ओमायक्रॉनचा शोध घेणाऱ्या डॉक्टर - Marathi News | Omicron Symptoms Mild Says South African Doctor Who Says Data Insufficient To Conclude Omicron More Dangerous Than Delta | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नव्या व्हेरिएंटची लक्षणं कोणती? जाणून घ्या काय म्हणाल्या ओमायक्रॉनचा शोध घेणाऱ्या डॉक्टर

CoronaVirus News: ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात घबराट; सगळेच देश सतर्क ...

हॅलो, वेतनासाठी लस प्रमाणपत्र हवे? द्या पाचशे, मोबाइलवर खुली ऑफर - Marathi News | Hello, Want a vaccine certificate for pay? Give five hundred, open offer on mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॅलो, वेतनासाठी लस प्रमाणपत्र हवे? द्या पाचशे, मोबाइलवर खुली ऑफर

Corona Vaccination: ज्याला कोणाला लस घ्यायची नसेल,  त्यांना माझा एक मित्र ऑपरेटर शासनाच्या वेबसाईटवरून प्रमाणपत्र देतो.’ फोनवर येत असलेल्या या खुल्या ऑफरमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ...

OmicronVariant : ओमिक्रॉनचा कहर; दोन दिवसांत दुप्पट देशांत आढळला कोरोनाचा हा घातक व्हेरिएंट, भारताला किती धोका? - Marathi News | Coronavirus Omicron variant found in more countries know how much risk to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमिक्रॉनचा कहर; दोन दिवसांत दुप्पट देशांत आढळला कोरोनाचा हा घातक व्हेरिएंट, भारताला किती धोका?

दक्षिण आफ्रिकेने हा व्हेरिएंट पहिल्यांदा 24 नोव्हेंबर रोजी उघड केला, तर 26 नोव्हेंबरपर्यंत ओमिक्रॉन 5 देशांमध्ये पसरला होता. आता 28 नोव्हेंबरपर्यंत, तो किमान 11 देशांमध्ये समोर आला आहे. ...