लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कर्नाटक चिंतेत! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचे सॅम्पल डेल्टापेक्षा वेगळे, तपासणीसाठी ICMR कडे पाठवले - Marathi News | Little different from Delta variant: Karnataka Health Minister K Sudhakar on sample of South African | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक चिंतेत! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचे सॅम्पल डेल्टापेक्षा वेगळे, तपासणीसाठी ICMR कडे पाठवले

Omicron Coronavirus Variant : मंत्री डॉ के सुधाकर म्हणाले, "गेल्या 14 दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सर्व लोकांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्ही शनिवारपासून त्यांचे प्राथमिक आणि दुय्यम संपर्क शोधणे आणि ट्रेस करणे सुरू केले आहे."  ...

Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस - Marathi News | 250 covishield vaccines each at 185 pmc centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस

लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे. ...

Pune Corona News: शहरात सोमवारी ७३ जणांची कोरोनावर मात; तर ५१ नवे रुग्ण - Marathi News | 73 defeated in corona on monday while 51 new patients in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात सोमवारी ७३ जणांची कोरोनावर मात; तर ५१ नवे रुग्ण

शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ८३० इतकी आहे ...

Kalyan-Dombivli : विदेशातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांची माहिती केडीएमसीला द्या, डॉक्टरांना आयुक्तांचे आवाहन - Marathi News | Inform KDMC about patients coming for treatment from abroad, Commissioner's appeal to doctors in Kalyan-Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विदेशातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांची माहिती केडीएमसीला द्या!

Kalyan-Dombivli Covid-19 : विना मास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून संयुक्तरित्या पुन्हा दंडात्मक कारवाई सुरु केली जाणार आहे. ...

ओमायक्रॉन व्हेरिएंटची धास्ती! सरकार 15 दिवसांत कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत नवीन धोरण आणणार?  - Marathi News | Policy on booster, additional Covid-19 vaccine doses in 2 weeks: Dr NK Arora | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉन व्हेरिएंटची धास्ती! सरकार 15 दिवसांत कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत नवीन धोरण आणणार? 

Policy on Covid Vaccine Booster Dose: जगात कोरोना व्हायरसच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने खळबळ उडवून दिली आहे. याबाबत पाश्चात्य देशांमध्ये आता संशोधन सुरू झाले आहे. ...

Omicron Variant: अखेरच्या क्षणी लस न घेतल्याची जाणीव झाली; कोरोना संक्रमिताचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Realized not getting vaccinated at the last minute; The unfortunate death of corona infection person | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेरच्या क्षणी लस न घेतल्याची जाणीव झाली; कोरोना संक्रमिताचा दुर्दैवी मृत्यू

कोरोनाविरुद्ध लढाईसाठी वैज्ञानिकांनी मेहनत घेत लस विकसित केली मात्र अनेकजण याबाबत गैरसमज निर्माण करतात. ...

CoronaVirus Updates: नव्या कोरोना व्हेरिअंटवर लस कंपन्या काय म्हणाल्या? जग भितीच्या छायेत - Marathi News | CoronaVirus Updates: What did the vaccine companies say about the new Corona variant omicron? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नव्या कोरोना व्हेरिअंटवर लस निर्माता कंपन्यांच्या प्रतिक्रिया आल्या; जग भितीच्या छायेत

New Corona Variant: नव्या कोरोना व्हेरिअंटने कोरोनाची लसच नाही तर बुस्टर डोसही फेल केले आहेत. WHO ने चिंता व्यक्त केल्यानंतर लस निर्माता कंपन्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ...

CoronaVirus Omicron: कोरोनातून बरे झालेल्यांनाही संक्रमित करणार ओमायक्रॉन? WHO ने दिला इशारा - Marathi News | CoronaVirus Omicron: Will Omicron Infect Corona Infected Patient before? WHO warned | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोनातून बरे झालेल्यांनाही संक्रमित करणार ओमायक्रॉन? WHO ने दिला इशारा

CoronaVirus Omicron Reinfection: ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षाही खतरनाक असल्याचे सांगितले जात आहे. WHO ने याला धोकादायक सूचीमध्ये टाकले आहे. ...