कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने १०८ टक्के नागरिकांना पहिला डोस दिला. यामध्ये मुंबईबाहेरील लोकांचाही समावेश आहे. ...
दिल्लीत कोरोनाचा हाहाकार सुरू असून आता संक्रमणाची लाट देशाच्या संसदेतही पोहोचली आहे. ६ आणि ७ जानेवारी रोजी संसदेत काम करणाऱ्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ...
आपल्यालाही अशी लक्षणे दिसून आल्यास ती सामान्य समजू नका. ही लक्षणे कोरोनाच्या Omicron व्हेरिअंटचीही असू शकतात. यांपैकी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा देखील दिवसागणिक वाढत आहे. ...