कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
शिक्षण आणि आरोग्य विभागाने काही बाबी स्पष्ट केल्या नसल्याची शिक्षण क्षेत्रात ओरड आहे. मेंदूज्वर लसीकरण आणि कोविड लसीकरण हे एकाचवेळी आले आहे; मात्र पहिली कोणती लस घ्यावी यात संभ्रमावस्था कुमार-कुमारिकेमध्ये निर्माण झाली आहे. एकाच वेळेस दोन लसी घ्या ...
लसीकरण मोहीमेला आलेली मरगळ आता काहीशी दुर झाली आहे. त्यानुसार आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ९१ लसीकरण केंद्रावर रोजच्या रोज १४ ते १६ हजार लसीकरण होत आहे. ...
कोरोना बरा करणारे औषध ‘कोरोनील’ शोधून काढल्याचा बेकायदेशीर आणि खोटा दावा रामदेव बाबाने २४ जून २०२० रोजी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत करून संपूर्ण देशाची दिशाभूल केली ...
Mumbai Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा झपाट्यानं वाढत असताना आज मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा थेट २० हजाराच्या घरात पोहोचला आहे. ...
Corona Vaccination: स्पेनमध्ये एका महिलेवर तिच्या दोन मुलांचे लसीपासून वाचवण्यासाठी अपहरण केल्याचा आरोप झाला आहे. हा आरोप महिलेच्या माजी पतीने केला आहे. ...