लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
ठाण्यात सुरु झाले पहिले खासगी लसीकरण केंद्र; महापालिकेने दिली १०२ रुग्णालये, आस्थापनांना परवानगी - Marathi News | The first private vaccination center started in Thane NMC gives permission to 102 hospitals and establishments | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सुरु झाले पहिले खासगी लसीकरण केंद्र; महापालिकेने दिली १०२ रुग्णालये, आस्थापनांना परवानगी

Corona vaccination : लवकरच आणखी खासगी केंद्रेही होणार सुरू. पहिल्या दिवशी १०० नागरिकांचं लसीकरण ...

अहो, कोरोना अद्याप गेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ...! - Marathi News | Corona Virus : Corona Virus hasn't gone yet; If these five mistakes are repeated, the third wave is inevitable ...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहो, कोरोना अद्याप गेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ...!

Corona Virus : पहिल्या अनलाॅकमध्ये केलेल्या चुकांमुळे दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेसह सर्वांचीच तारांबळ उडाली. ...

राज्यात दिलासादायक चित्र! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, कोरोनामुक्तीचा दर ९४ टक्के - Marathi News | Heartwarming picture in the state! The patient's recovery rate increased, the coronary heart rate was 94 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात दिलासादायक चित्र! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, कोरोनामुक्तीचा दर ९४ टक्के

आतापर्यंत बाधित झालेल्या ५७ लाख ६१ हजार रूग्णांपैकी ५४ लाख ३१ हजार रूग्ण झाले बरे ...

Corona Vaccine: लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता, लोकांचा वेळ फुकट का घालवता?; भाजपचा सवाल  - Marathi News | bjp pravin darekar slams bmc over corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता, लोकांचा वेळ फुकट का घालवता?; भाजपचा सवाल 

Corona Vaccine: मुंबई महानगरपालिकेकडे लसींचा तुटवडा असल्याने गुरुवारी जवळपास सर्वच लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद आहे. ...

CoronaVirus News: स्पुटनिक लसीचं उत्पादन करण्याची परवानगी द्या; सीरमचा DCGIकडे अर्ज - Marathi News | CoronaVirus News: Allow production of Sputnik vaccine; Application of serum to DCGI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: स्पुटनिक लसीचं उत्पादन करण्याची परवानगी द्या; सीरमचा DCGIकडे अर्ज

CoronaVirus News: कोविशील्डची निर्मिती करणारी सीरम आता स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन करण्याच्या तयारीत ...

Corona Vaccination: मोठी बातमी! जगातील सर्वात स्वस्त लस भारतात येणार?; कोरोना लसीकरणाचा वेग वाढणार - Marathi News | Biological E Vaccine Booked By Government Check Clinical Trials Update Price Dose Pattern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: मोठी बातमी! जगातील सर्वात स्वस्त लस भारतात येणार?; कोरोना लसीकरणाचा वेग वाढणार

Corona Vaccination: केंद्र सरकार आणि बायोलॉजिकल-ई कंपनीसोबत महत्त्वाचा करार; ३० कोटी डोस मिळणार ...

मग, पंतप्रधान मोदींचा 'मेहुलभाई' देशातून पळालाच कसा?, नवाबांचा खोचक सवाल  - Marathi News | So, how did Narendra Modi's Mehulbhai flee the country ?, Nawab malik question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मग, पंतप्रधान मोदींचा 'मेहुलभाई' देशातून पळालाच कसा?, नवाबांचा खोचक सवाल 

मेहुल चोक्सी यांना भारतात आणताय चांगली बातमी आहे. परंतु दोन तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्र सरकारकडून केला जातोय याबाबत नवाब मलिक यांनी आश्चर्य व्यक्त केले. ...

'तुझ्या बापाला' हे ट्विट शिवसैनिकाचा राग होता, वादग्रस्त ट्विटप्रकरणी महापौर पेडणेकरांचं स्पष्टीकरण - Marathi News | mumbai mayor kishori pednekar reaction to troll on social media for objectionable language on twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुझ्या बापाला' हे ट्विट शिवसैनिकाचा राग होता, वादग्रस्त ट्विटप्रकरणी महापौर पेडणेकरांचं स्पष्टीकरण

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. "माझ्या मोबाईलवरुन एका कार्यकर्त्यानं ते ट्वीट केलं होतं. ...