लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Covid Vaccination: लसीकरणासाठीचे ३५ हजार कोटी नेमके कुठे खर्च झाले? प्रियांका गांधींचा केंद्राला सवाल - Marathi News | congress leader priyanka gandhi asks to govt about rs 35000 crore vaccine budget | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Covid Vaccination: लसीकरणासाठीचे ३५ हजार कोटी नेमके कुठे खर्च झाले? प्रियांका गांधींचा केंद्राला सवाल

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देशात सुरू असलेल्या कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेवरुन पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Corona Vaccination: मोठी बातमी! लस उत्पादकांना मिळणार कायदेशीर खटल्यांपासून संरक्षण?; सीरमनंही केली मागणी - Marathi News | Serum Institute (SII), all the vaccine companies should get indemnity protection against liabilities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: मोठी बातमी! लस उत्पादकांना मिळणार कायदेशीर खटल्यांपासून संरक्षण?; सीरमनंही केली मागणी

Indemnity protection against liabilities: भारत सरकार फायझर आणि मॉडर्ना या परदेशी कंपन्यांना अशाप्रकारे संरक्षण देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

Corona Vaccination: १५ जणांनी घेतली  बेकायदेशीर लस; चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न - Marathi News | Corona Vaccination: 15 people took illegal vaccine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona Vaccination: १५ जणांनी घेतली  बेकायदेशीर लस; चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न

दोषी असणाऱ्या सर्वांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस ...

Corona Vaccination: लसीकरणासाठी वासुदेव, सोंगाड्या पार्टी; नंदुरबारमध्ये मोहीम - Marathi News | Corona Vaccination: Vasudev, Songadya Party for Vaccination | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :Corona Vaccination: लसीकरणासाठी वासुदेव, सोंगाड्या पार्टी; नंदुरबारमध्ये मोहीम

आदिवासी भागात लसीकरणाला वेग ...

Corona Vaccination: लसधाेरण मनमानी! सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; केंद्र सरकारने हिशेब द्यावा - Marathi News | sc slams Centres vaccine policy for 18 to 44 as arbitrary and irrational wants roadmap of availability of jabs till December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: लसधाेरण मनमानी! सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; केंद्र सरकारने हिशेब द्यावा

Corona Vaccination: केंद्र सरकारने लस धोरणाचा आढावा घ्यावा व ३१ डिसेंबरपर्यंत देशात कोरोना लसींचे किती डोस उपलब्ध होतील याची माहिती द्यावी,  असाही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...

Corona Vaccine: हाफकिनची लस थेट पुढच्या वर्षी बाजारात येणार; विविध परवानग्यासाठी अद्याप अर्जच नाहीत - Marathi News | Corona Vaccine haffkine institutes vaccine will come in the market next year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: हाफकिनची लस थेट पुढच्या वर्षी बाजारात येणार; विविध परवानग्यासाठी अद्याप अर्जच नाहीत

Corona Vaccine: सुरुवातीच्या काळात महिन्याला ५ लाखापासून ५० लाखापर्यंत लसीचे डोसे तयार केले जातील. हळूहळू उत्पादन एक वर्षात २२ ते २३ कोटी पर्यंत नेले जाईल. मात्र त्यासाठी एवढे उत्पादन होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. ...

Corona Vaccination: देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्राने पटकाविला पहिला क्रमांक - Marathi News | Corona Vaccination Maharashtra ranks first in vaccination in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्राने पटकाविला पहिला क्रमांक

खाजगी रुग्णालयांकडून लसींची २५ टक्के कोट्यापेक्षा कमी खरेदी ...

Corona Vaccination: महानगरात लसीकरण; कोलकाता सगळ्यात पुढे - Marathi News | Corona Vaccination Kolkata tops in metro cities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: महानगरात लसीकरण; कोलकाता सगळ्यात पुढे

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार कोलकातात लसीच्या एकूण १९.३४ लाख मात्रा दिल्या गेल्या. त्यात १४.२ लाख मात्रा पहिली आहे. ...