लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लस खरेदीचे ७ हजार कोटी वाचल्याने बारा बलुतेदार, शेतकऱ्यांना पॅकेज द्या; भाजपची राज्य सरकारकडे मागणी  - Marathi News | coronavirus vaccine maharashtra use 7000 crore package to give relief to farmers and other affted covid 19 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लस खरेदीचे ७ हजार कोटी वाचल्याने बारा बलुतेदार, शेतकऱ्यांना पॅकेज द्या; भाजपची राज्य सरकारकडे मागणी 

Coronavirus Vaccine : १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचं केंद्र सरकारचं करणार आहे लसीकरण. राज्यानं केलेल्या तरतुदीचा शेतकरी, गोरगरीबांना पॅकेज देण्यासाठी वापर करण्याची भाजपची मागणी. ...

"आम्ही पण लस घेणार..."; कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावरून अखिलेश यादव यांचा यू-टर्न - Marathi News | coronavirus vaccination sp akhilesh yadav takes u turn father mulayam singh took vaccine monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही पण लस घेणार..."; कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावरून अखिलेश यादव यांचा यू-टर्न

Covid 19 Vaccine : यापूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा भाजपची लस असा उल्लेख केला होता. लसीकरणावरून आता त्यांनी घेतला यू-टर्न ...

कोरोना लसीकरणासाठी केंद्राकडून नवी गाइडलाइन जारी; डोस वाया घालवणाऱ्या राज्यांना बसणार फटका! - Marathi News | govt of india releases revised guidelines for covid vaccination program implemented from june 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीकरणासाठी केंद्राकडून नवी गाइडलाइन जारी; डोस वाया घालवणाऱ्या राज्यांना बसणार फटका!

केंद्र सरकारनं राष्ट्रीय कोरोना लसीकरण मोहिमेसाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. २१ जूनपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत कोरोना लसीकरण होणार आहे. ...

"राज्याच्या तिजोरीतून लस खरेदीसाठी तयारी दाखवलेले सात हजार कोटी गरिबांना द्या" - Marathi News | Give Rs 7,000 crore to the poor who are ready to buy vaccines from the state coffers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राज्याच्या तिजोरीतून लस खरेदीसाठी तयारी दाखवलेले सात हजार कोटी गरिबांना द्या"

भाजपचे खासदार गिरीश बापट यांची मागणी, आता मोदी सरकारचा मोफत लसीकरणाचा निर्णय ...

Maharashtra Lockdown : लॉकडाऊन वाढविणे योग्य आहे का? पाहा, किती टक्के लोक म्हणतात 'होय'... - Marathi News | Maharashtra Lockdown: Is lockdown extended justified? See what percentage of people say 'yes' ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown : लॉकडाऊन वाढविणे योग्य आहे का? पाहा, किती टक्के लोक म्हणतात 'होय'...

Maharashtra Lockdown : कोरोनावर मात करण्यासासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'ब्रेक द चेन' (Break The Chain) उपक्रमांतर्गत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. ...

Corona Vaccine: “होय, मी चुकलो, माझी भूमिका...”; PM मोदींवर केलेल्या टीकेनंतर चिदंबरम यांची कबुली - Marathi News | congress p chidambaram clarifies i was wrong i stand corrected after criticism on pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: “होय, मी चुकलो, माझी भूमिका...”; PM मोदींवर केलेल्या टीकेनंतर चिदंबरम यांची कबुली

Corona Vaccine: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना चूक झाल्याची कबुली दिली असून, महत्त्वाचा खुलासा केला आहे. ...

Corona Vaccination: कोविशील्ड लसीचा फक्त एकच डोस घेतला तर? ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं  - Marathi News | Corona Vaccination Why Single Dose Of Covishield Vaccine May Not Be Such A Bad Idea | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccination: कोविशील्ड लसीचा फक्त एकच डोस घेतला तर? ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं 

Corona Vaccination: देशातील लसीकरणात सर्वाधिक वापर सीरमच्या कोविशील्ड लसीचा होतोय ...

फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन - Marathi News | Corona vaccination certificate for international travel check new guidelines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आता सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविड-19 च्या लशीसाठी आवश्यक फोटो आयडीत यूनीक डिसॅबिलिटी आयडी कार्ड (UDID) चाही समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. ...