लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
रशियातील स्पुतनिक लसींसाठी मुंबई महापालिका उभारणार 'जम्बो शीतगृह'  - Marathi News | Mumbai Municipal Corporation to set up grand cold storage for Sputnik vaccines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रशियातील स्पुतनिक लसींसाठी मुंबई महापालिका उभारणार 'जम्बो शीतगृह' 

एक कोटी लस खरेदीसाठी मागविलेल्या जागतिक निविदेतील स्पर्धक अपुऱ्या कागदपत्रांअभावी बाद ठरले. ...

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप; Covishield, Covaxin, Sputnik-V चे कमाल दर निश्चित - Marathi News | Union Health Ministry caps charges for administration of corona vaccine Covishield covaxin sputnik private hospitals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप; Covishield, Covaxin, Sputnik-V चे कमाल दर निश्चित

Coronavirus Vaccine Price : सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासगी रुग्णालयांना १५० रूपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क घेता येणार नसल्याचं म्हटलं होतं. अधिक दर आकारणाऱ्या रुग्णालयांविरोधात होणार कारवाई. ...

कोव्हीशिल्ड लस घेतलेला वर हवाय, वधू पक्षाच्या हटके मॅट्रोमोनी जाहिरातीची जोरदार चर्चा! - Marathi News | girl seeks corona vaccinated groom to marry matrimonial clipping gone viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कोव्हीशिल्ड लस घेतलेला वर हवाय, वधू पक्षाच्या हटके मॅट्रोमोनी जाहिरातीची जोरदार चर्चा!

सद्या एक आगळीवेगळी मॅट्रोमोनी जाहिरात व्हायरल झाली आहे.  ...

... तर ग्लोबल टेंडर बासणात जमा होणार, ठाणे महापालिका लवकरच निर्णय घेणार - Marathi News | ... then the global tender will be submitted, the Thane Municipal Corporation will take a decision soon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :... तर ग्लोबल टेंडर बासणात जमा होणार, ठाणे महापालिका लवकरच निर्णय घेणार

मुंबई महापालिकेप्रमाणे प्रतिसाद नाही, लसपुरवठा करणाऱ्या कंपनींनी पाठ फिरवली ...

Corona Vaccination! पुणे शहरात बुधवारीही होणार लसीकरण, महापालिकेच्या केंद्रांवर दोन्ही लसी उपलब्ध - Marathi News | Corona Vaccination! Vaccination will also be held in Pune city on Wednesday, both vaccines are available at municipal centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination! पुणे शहरात बुधवारीही होणार लसीकरण, महापालिकेच्या केंद्रांवर दोन्ही लसी उपलब्ध

५६ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन घेता येणार ...

सरकारकडून मोफत लसीकरणाची तयारी सुरू; दिली ७४ कोटी कोरोना लसींच्या डोसची ऑर्डर - Marathi News | Government begins preparations for free vaccinations; Ordered dose of 74 crore corona vaccines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारकडून मोफत लसीकरणाची तयारी सुरू; दिली ७४ कोटी कोरोना लसींच्या डोसची ऑर्डर

Coronavirus Vaccine : कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या डोसेसची ऑर्डर देण्यात आल्याची केंद्राची माहिती. अॅडव्हान्स ऑर्डरसाठी ३० टक्के अॅडव्हान्स पेमेंट देणार. ...

कोरोनाचा संदर्भात नवा खुलासा! फुफ्फुसात सहज राहू शकतात किमान पाच ते दहा हजार विषाणू - Marathi News | Corona's new revelation! At least five to ten thousand viruses can easily live in the lungs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाचा संदर्भात नवा खुलासा! फुफ्फुसात सहज राहू शकतात किमान पाच ते दहा हजार विषाणू

कोरोना विषाणूचे वजन केवळ १०० ते १५० नॅनोमीटर ...

ठाकरे सरकारनं मोदींचा आदर्श घेऊन राज्यातील गरिबांना मदत करावी: रामदास आठवले - Marathi News | centre decision to provide free vaccines and foodgrains is welcome Thackeray government should follow PMs example says Ramdas Athavale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारनं मोदींचा आदर्श घेऊन राज्यातील गरिबांना मदत करावी: रामदास आठवले

देशातील १८ वर्षावरील सर्वांचं कोरोना लसीकरण मोफत करण्याचा आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून देशभरातील तब्बल ८० कोटी नागरिकांना येत्या दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ...