कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
भारताने केवळ 276 दिवसांतच 100 कोटी कोरोना लसीकरणाचे लक्ष्य साध्य केले आहे. रोजच्या सरासरीचा विचार करता, ही सरासरी 36.23 लाख लसींचे डोस, अशी राहिली आहे. पण गेल्या जवळपास 50 दिवसांतच 44 कोटी डोस देण्यात आले आहेत. ...
Corona vaccination in India: देशासह जगभरामध्ये सुरू असलेल्या कोरोनाविरोधातील लढाईमध्ये भारताने आज ऐतिहासिक यश मिळवले आहे. भारताने आज कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये १०० कोटींचा आकडा गाठला आहे. ...
Negative RT-PCR Report: भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा (RT-PCR)अहवाल निगेटिव्ह असणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. ...