कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
China Coronavirus News: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. गुरुवारी कोरोनाच्या भीतीदायक आकडेवारीनंतर प्रशासनानं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अदर पूनावाला एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले, 'नंबर येऊनही ज्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही, असे लोक आळशी आहेत.' महत्वाची गोष्ट म्हणजे देशभरात तब्बल 10 कोटी लोकांनी अद्याप नंबर येऊनही कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी पुतीन यांनी लसीकरणाच्या संथ गतीला जबाबदार धरले आहे. रशियामध्ये स्पुतनिक-व्ही लसीची उपलब्धता असूनही, येथे केवळ 35% लोकांचेच संपूर्ण लसीकरण होऊ शकले आहे. गेल्या काही आठवड्यांत येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढता ...
Vaccination : देशामध्ये जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. ...
Corona Vaccination drive cross 100 crore dose: या कार्यक्रमातंर्गत लसीकरणाशी निगडीत डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी आणि अन्य कोविड वॉरियर्सचा सन्मान केला जाणार आहे ...