कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
नाशिक: शहरासह जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात रोजच कोरोनाचा धोका वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कारवाईचा बडगा उगारतानाच पुन्हा एकदा वैद्यकीय सज्जता सुरू करण्यात आली आहे. रविवारी (दि. २८) यासंदर्भात मुख्यमंत्री विशेष बैठ ...
Omicron Coronavirus Variant : मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. सध्या रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०२ टक्के एवढा आहे. ...
Omicron Coronavirus Variant : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना नवीन व्हेरिएंटविरुद्ध सक्रिय राहण्याचे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
प्रवासात किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी लसीकरणाच्या सर्टिफिकेटची मागणी केल्यानंतर मोबाइलवरच शोधावे लागते. मात्र, केंद्र सरकारने यासाठी व्हाॅट्सॲप हेल्पलाइन उपलब्ध करून दिली असल्याने या क्रमांकावर केवळ एका मिनिटात हे प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे. ...
लस न घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यास मनाई करणे, मॉल प्रवेश, रेशन दुकानावर धान्य देण्यास नाकारणे आदी आदेश बेकायदेशीर असल्याचे काही राज्याच्या उच्च न्यायालयांनी व सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असल्याचे याचिकाकर्त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ...