लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
नव्या घातक विषाणूने जगभरात घबराट; विदेशी प्रवाशांची कसून तपासणी  - Marathi News | fear in the worldwide by new deadly virus; checking of foreign travelers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नव्या घातक विषाणूने जगभरात घबराट; विदेशी प्रवाशांची कसून तपासणी 

१४ देशांत कोरोना साथ मोठ्या प्रमाणात आहे, तिथे मर्यादित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू केली जाईल. ...

Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस - Marathi News | 250 covishield vaccines at 185 pmc centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस

लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे. ...

पार्टी ठरली सूपरस्प्रेडर! वैद्यकीय कॉलेजच्या आणखी 116 जणांना कोरोनाची लागण, एकूण आकडा 182 वर - Marathi News | Party turned out to be a superspreader! Another 116 medical college students contracted corona, bringing the total to 182 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पार्टी ठरली सूपरस्प्रेडर! वैद्यकीय कॉलेजच्या आणखी 116 जणांना कोरोनाची लागण, एकूण आकडा 182 वर

पॉझिटिव्ह आलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पॉझिटिव्ह आलेल्या सर्वांनी कोरोनाचे व्हॅक्सीन घेतले आहे. ...

नागपुरातील दोन लाख लोकांची ८४ दिवसांनंतरही दुसऱ्या डोससाठी टाळाटाळ - Marathi News | nearly Two lakh people in Nagpur are avoiding the second dose of corona vaccine even after 84 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील दोन लाख लोकांची ८४ दिवसांनंतरही दुसऱ्या डोससाठी टाळाटाळ

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पहिल्या डोसनंतर ८४ दिवसांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे; नागपूर शहरातील परंतु आकडेवारीचा विचार पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले तरी दोन लाखाहून अधिक दुसरा डोस घेतलेला नाही. ...

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता, केंद्राने राज्यांना दिले परदेशी प्रवाशांच्या कडक तपासणीचे आदेश - Marathi News | New variant of Corona raises concerns, Center orders states to increase testing of foreign passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता, केंद्राने राज्यांना दिले परदेशी प्रवाशांच्या कडक तपासणीचे आदेश

दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवानामध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडला आहे. ...

Coronavirus : कर्नाटकमधील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचा विस्फोट; 66 विद्यार्थी पॉझिटिव्ह, दोन हॉस्टेल सील - Marathi News | 66 medical students in Dharwad test positive for COVID-19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचा विस्फोट; 66 विद्यार्थ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!

Coronavirus : प्रशासनाने तातडीने कारवाई करत कॉलेजच्या इमारतीतील दोन्ही हॉस्टेल सील केले आहेत. या कॉलेजमध्ये जवळपास 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  ...

प्रशासनाचा 'डोस' कामी आला; लसीकरणासाठी लांबलचक रांगा, वेळ दोन तासांनी वाढवली  - Marathi News | The administration's strictness worked; Long queues for corona vaccinations, time extended by two hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रशासनाचा 'डोस' कामी आला; लसीकरणासाठी लांबलचक रांगा, वेळ दोन तासांनी वाढवली 

Corona Vaccination In Aurangabad : मनुष्यबळाची कमतरता भासत असून दररोज १५ हजार लस देण्यात येत आहेत  ...

Corona Vaccine: लसीकरणाला ६-८ महिने उलटलेल्यांमध्ये प्रतिपिंडे कमी; बूस्टर डोसची आवश्यकता - Marathi News | Corona Vaccine: Antibodies deficient in 6-8 months after vaccination; Booster dose required | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine: लसीकरणाला ६-८ महिने उलटलेल्यांमध्ये प्रतिपिंडे कमी; बूस्टर डोसची आवश्यकता

वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे ...