कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
२९ देशांमध्ये सुमारे ३७३ प्रकरणे ओमिक्रॉन प्रकाराने प्रभावित झाल्याचं समोर आलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका ज्याप्रकारे वाढत आहे ते पाहता लोकांना खरंच बूस्टर डोसची गरज आहे का? जेणेकरून संसर्ग टाळता येईल. ...
कोरोना बाधीत रुग्णांवर जे उपचार केले जातात त्याप्रमाणेच या सहा जणांवर उपचार केलं जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने वेगळे उपचार देण्याची गरज नाही, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. ...
जिल्ह्यात १३ टक्के लोकांनी पहिला डोसच घेतला नाही तर, ५२ टक्के लोक अद्यापही संपूर्ण लसीकरणांपासून दूर आहेत. यामुळे संभाव्य तिसरी लाट आल्यास धोका होण्याची दाट शक्यता आहे. ...