चंदीगड येथील ग्राहक तक्रार निवारण मंचने कंपनीचे ब्रॅण्डिंग होत असलेल्या पेपरच्या कॅरीबॅगसाठी ३ रुपये वसूल केल्याच्या एका ग्राहकाच्या तक्रारीवर फूटवेअर बाटा कंपनीला ९ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या पार्श्वभूमीवर लोकमत चमूने नागपुरातील मॉल, हॉटेल्स ...
ग्राहक संरक्षण कायद्यात तरतूद नसतानाही पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या नावाखाली मॉल, हॉटेल्स आणि सुपर बाजारात वस्तूंसोबत प्रिंटेड पेपर आणि प्लास्टिक कॅरी बॅग विकून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत आहे. ...
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात सहारा प्राईम सिटी कंपनीचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय व सुशांतो रॉय यांच्याविरुद्ध १० हजार रुपयाचा जामीनपात्र वॉरंट बजावला. प्रकरणावर अध्यक्ष ए. पी. भंगाळे व न्यायिक सदस्य श्रीमती यू. एस. ...
लग्नसराई, समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये गावागावांत व शहरांमध्ये कॅनमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री करण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. असा व्यवसाय करणाऱ्यांवर फूड सेफ्टी कायद्यांतर्गत सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमार्फत तपासणी क ...
नाशिक: राज्य शासनाने सर्व शहरांसाठी समान नियमावली तयार करण्याचे ठरविल्यानंतर त्याचे प्रारूप ८ मार्च रोजी प्रसिध्द केले आहे. आणि त्यावर हरकती तसेच सूचना मागवल्या आहेत. तथापि, यावरून बराच गदारोळ सुरू झाला असून नाशिकवर अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आ ...
येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने १७ मार्च रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये १६९७ प्रकरणांत तडजोड करून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यात ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली ...