आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Consumer Rights : ग्राहकाकडून २० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीसाठी ५५ रुपये आकारणे रेस्टॉरंटसाठी महागडे ठरले आणि आता त्यांना मोठी भरपाई द्यावी लागली आहे. ...
‘महारेरा’ने हस्तक्षेप केल्यास हजारो घरखरेदीदारांच्या आर्थिक शोषणाला आळा बसेल, असे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी सांगितले. ...
Nagpur : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने ही बाब लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. ...
national consumer helpline : राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर ई-कॉमर्स क्षेत्रासंबंधी सर्वाधिक ८,९१९ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. तुमची जर अशीच फसवणूक झाली असेल तर तुम्हीही तक्रार करू शकता. ...
महाराष्ट्राच्या ग्राहक आयोगाने मांसाहारी जेवणाशी संबंधित वादावर कठोर टिप्पणी केली. रेस्टॉरंटवर चुकीच्या पद्धतीने मांसाहारी जेवण दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ...