लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"EVM वर विश्वास नाही, तर राजीनामा द्या"; राहुल गांधी-प्रियांका गांधींवर भाजपचा हल्ला - Marathi News | BJP has demanded that Congress MPs and MLAs including Rahul Gandhi should resign if they do not believe in EVMs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"EVM वर विश्वास नाही, तर राजीनामा द्या"; राहुल गांधी-प्रियांका गांधींवर भाजपचा हल्ला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केले जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगालाही लक्ष्य केले जात असून, भाजपने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली.  ...

‘ते’ लोकशाहीचे संकेत पाळत नाहीत; प्रियांका गांधी यांची टीका, दोन दिवसांच्या वायनाडच्या दौऱ्यावर - Marathi News | 'They' do not follow the signs of democracy; Priyanka Gandhi comments on her two-day visit to Wayanad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ते’ लोकशाहीचे संकेत पाळत नाहीत; प्रियांका गांधी यांची टीका, दोन दिवसांच्या वायनाडच्या दौऱ्यावर

लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्या प्रथमच वायनाड येथे दौऱ्यावर आल्या आहेत. ...

"आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा"; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान - Marathi News | BJP leader gaurav bhatia says rahul gandhi priyanka gandhi vadra should give resign over evm issue raised by congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा"; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान

"काँग्रेस लवकरच इतिहासाच्या पुस्तकांपुरतीच शिल्लक राहील..." ...

काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result Strict stance of congress make clear that unruly behavior will not be tolerated and action will be taken against those who tarnish the image of party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे काम केले, त्यांच्यावर कडक करवाई करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. ...

“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result congress kailas gorantyal slams party leaders after defeat in jalna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: पक्षाकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नाही. प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने इलेक्शन लढायला पाहिजे होते, तशी लढले नाही, अशी उघड नाराजी पराभूत काँग्रेस उमेदवाराने बोलून दाखवली. ...

बंटी शेळकेंच्या आरोपांवर काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show-cause notice from Congress on Bunty Shelke's allegations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंटी शेळकेंच्या आरोपांवर काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस

Nagpur : नाना पटोले 'आरएसएसचे एजंट’ असल्याचा केला आरोप ...

वसंतदादांच्या वारसदारांनी काँग्रेस संपविण्याचा विडाच उचलला, पृथ्वीराज पाटील यांचा गंभीर आरोप   - Marathi News | Vasantdad patil heirs took up the task of ending the Congress Serious accusation of Prithviraj Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादांच्या वारसदारांनी काँग्रेस संपविण्याचा विडाच उचलला, पृथ्वीराज पाटील यांचा गंभीर आरोप  

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात खासदार विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल, अशी भूमिका घेतली. त्यांच्या घरातील व्यक्ती ... ...

केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज - Marathi News | Congress will raise its voice against not only EVMs but the entire election process | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज

Congress News:  काँग्रेसच्या कार्यकारी समितीमध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांची मागणी करत त्यासाठी एक व्यापक राष्ट्रीय आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...