लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
... तर मोदींविरुद्ध प्रचार अभियानात मोदींचे लहान बंधू, 'या' पक्षाला दिला पाठिंबा - Marathi News | ... Brother Prahlad Modi campaign against bjp, the party in campaign against Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर मोदींविरुद्ध प्रचार अभियानात मोदींचे लहान बंधू, 'या' पक्षाला दिला पाठिंबा

आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाला प्रल्हाद मोदींनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ...

अकोल्यात युवक काँग्रेसने केले ‘निषेधासन’ आंदोलन - Marathi News | Youth Congress organized 'Nishedhasan' movement in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात युवक काँग्रेसने केले ‘निषेधासन’ आंदोलन

अकोला : सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या विविध घोषणांची पुर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पुर्ण झाल्याच्या निषेधार्थ जिल्हा व शहर युवक कॉँग्रेसच्यावतीने बुधवारी सकाळी गांधी जवाहर बाग येथे निषेधासन आंदोलन करण्यात आले. ...

यवतमाळमध्ये युवक काँग्रेसने पाळला ‘निषेधासन’ दिन  - Marathi News | Youth Congress organized 'Nishedhasan' day in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये युवक काँग्रेसने पाळला ‘निषेधासन’ दिन 

राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. सरकारकडून सर्वत्र कौतुक व उत्सव केला जात असताना यवतमाळात मात्र काँग्रेसने बुधवार ३१ आॅक्टोबर हा ‘निषेधासन’ दिन म्हणून पाळला.  ...

कऱ्हाडात भाजप विरोधात निषेधासन आंदोलन, फडणवीस सरकार हे फसवणीस सरकार - Marathi News | The protest against the BJP in Karhad, the Fadnavis government, the government of the fraud | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडात भाजप विरोधात निषेधासन आंदोलन, फडणवीस सरकार हे फसवणीस सरकार

केंद्र सरकारसह राज्य शासनाने गेल्या चार वर्षात जनतेची केवळ फसवणूक केलेली आहेत. तसेच जाहिरातबाजी करून सर्वसामान्यांना लुटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे सरकार हे फसवणीस सरकार आहे, अशी टीका करीत कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावर बुधवारी भाजप विरोधात जिल ...

कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत तीन माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आमने-सामने  - Marathi News | In the bye election of Karnataka, son of three former Chief Ministers In race | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत तीन माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आमने-सामने 

पोटनिवडणुकीत शिमोगा लोकसभा मतदारसंघातील लढत रंगतदार ठरणार आहे. कारण या मतदार संघामध्ये तीन माजी मुख्यमंत्र्याचे पुत्र आमने-सामने आले आहेत.  ...

भाजपा सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्ती निमित्ताने काँग्रेसचं निषेधासन - Marathi News | Prohibition on the 4th anniversary of the false BJP government | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :भाजपा सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्ती निमित्ताने काँग्रेसचं निषेधासन

नाशिक : युवक काँग्रेसच्यावतीने आज गोल्फ क्लब येथे भाजपा सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्ती निमित्ताने महागाई आसन, राफेलासन, अभ्यासासन आदी निषेधासन ... ...

परभणीत केंद्र शासनाच्या विरोधात युवक काँग्रेसचे 'निषेधासन' आंदोलन  - Marathi News | Youth Congress's 'Nishedhasan' movement against center government in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत केंद्र शासनाच्या विरोधात युवक काँग्रेसचे 'निषेधासन' आंदोलन 

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योगासने घालून शासनाच्या धोरणाचा निषेध करत अनोखे 'निषेधासन' आंदोलन केले. ...

पर्रीकरांच्या फोटोवरून सोशल मीडियावर वाद - Marathi News | goa chief ministers office releases image of manohar parrikar at a meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या फोटोवरून सोशल मीडियावर वाद

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हयातच नाहीत अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अनेक महिन्यांच्या खंडानंतर त्यांच्या खासगी निवासस्थानी राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक घेतली. ...