लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
लोह्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या - Marathi News | There was a ban on propaganda in Iron Man | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोह्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

लोहा नगर परिषदेसाठी सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी थांबली. रविवारी येथे मतदान होणार असून यानिमित्ताने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

भाजपाने आणली शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ - राधाकृष्ण विखे पाटील  - Marathi News | Time for suicide of farmers brought by BJP - Radhakrishna Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाने आणली शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ - राधाकृष्ण विखे पाटील 

अच्छे दिनचे स्वप्न दाखवणा-या भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे. एवढेच नाहीतर देशाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याला न्याय देण्याऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.  ...

Intervieve : मोदींची सोनिया गांधींवरील टीका राजकिय नैराश्यातून - अशोक चव्हाण  - Marathi News | Intervieve: Modi's criticism of Sonia Gandhi's political disappointment - Ashok Chavan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Intervieve : मोदींची सोनिया गांधींवरील टीका राजकिय नैराश्यातून - अशोक चव्हाण 

अकोट: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस व सोनिया गांधी यांच्यावर केलेली टीका ही केवळ राजकिय नैराश्यातून आहे, असे मत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी ‘लोकम ...

शनिवार वाडा राजकीय सभांसाठी भाड्याने द्या : महापौरांकडे काँग्रेसची लेखी मागणी - Marathi News | give a shaniwar Wada on rent for Political Meeting : Congress's written demand to mayors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवार वाडा राजकीय सभांसाठी भाड्याने द्या : महापौरांकडे काँग्रेसची लेखी मागणी

शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दी निमित्त एल्गार परिषदेत गुजरातचे आमदार वादग्रस्त व भडकावू भाषणांमुळेच कोरेगाव भीमाची दंगल घडल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. ...

मतदानाद्वारे दगाबाज भाजपाला धडा शिकवा - Marathi News | Teach a lesson to the rabid BJP by voting | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मतदानाद्वारे दगाबाज भाजपाला धडा शिकवा

अशा दगाबाज पक्षाला धडा शिकविण्याची संधी पालिका निवडणुकांच्या माध्यमातून लोहावासियांना मिळाली आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणा-या भाजपाला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांन ...

बाहेरील शक्तीमुळे काँग्रेस आमदाराला कंठ फुटला, मगोप नेत्याचं प्रत्युत्तर - Marathi News | Outside the power, the Congress wobbled out to the legislator, the leader of the Moga leader | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाहेरील शक्तीमुळे काँग्रेस आमदाराला कंठ फुटला, मगोप नेत्याचं प्रत्युत्तर

शुक्रवारी मगोपचे कार्याध्यक्ष नारायण सावंत, सचिव रत्नकांत म्हादरेळकर आणि प्रताप फडते यांनी येथे मगोपच्या कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ...

देशातील 5 राज्यात कोण जिंकणार? सर्व EXIT POLL चे आकडे एकाच ठिकाणी - Marathi News | Vidhansabha election : Who will win 5 states in the country? All EXIT POLL figures in one place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 5 राज्यात कोण जिंकणार? सर्व EXIT POLL चे आकडे एकाच ठिकाणी

देशातील पाच राज्यांत घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आले आहेत. त्यानुसार काही राज्यात सत्ताबदल तर काही राज्यात जैसे थे परिस्थिती दिसत आहे. ...

Exit Poll : राजस्थानमधून भाजपाची सत्ता जाणार, इतिहासाची पुनरावृत्ती होणार  - Marathi News | Exit poll: BJP will be ruled out of Rajasthan, repeat history in assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exit Poll : राजस्थानमधून भाजपाची सत्ता जाणार, इतिहासाची पुनरावृत्ती होणार 

राजस्थानमध्ये यंदाही विधानसभा निवडणुकांच्या इतिहासाची पुनरावृत्त होणार असल्याचे एक्झिट पोलवरुन दिसून येते. ...