लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
निकालाआधीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग; गेहलोत फेव्हरिट, पायलटही दावेदार - Marathi News | Lobbying for Chief Minister post; Gehlot Firth, pilot contender | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकालाआधीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग; गेहलोत फेव्हरिट, पायलटही दावेदार

एक्झिट पोलच्या अंदाजांमुळे विजयाचे वेध; भाजपाला मात्र राज्य राखण्यावर विश्वास ...

काँग्रेसशी आघाडी आणि एमआयएमशी मैत्रीही : आंबेडकर - Marathi News | Congress is in alliance with MIM: Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसशी आघाडी आणि एमआयएमशी मैत्रीही : आंबेडकर

भारिप बहुजन महासंघ आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायला तयार आहे. परंतु, एमआयएमशी मैत्री कायम राहील, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिली. ...

लोहा नगर परिषदेसाठी ८७ टक्के मतदान - Marathi News | 87 percent polling for the Iron City Council | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोहा नगर परिषदेसाठी ८७ टक्के मतदान

सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे़ ...

भाजप सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणा - Marathi News | Take the BJP governor's charge | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भाजप सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणा

भाजप सरकारमध्ये सुरू असलला भोंगळ कारभार लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मैदानात उतरण्याची गरज आहे. हेवेदावे न करता पक्षसंघटनेस मजबूत करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. ...

...म्हणून त्यांनी गाेळा केली साेनिया गांधी यांची 1 हजाराहून अधिक छायाचित्रे - Marathi News | she collected more than thousand photos of sonia gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून त्यांनी गाेळा केली साेनिया गांधी यांची 1 हजाराहून अधिक छायाचित्रे

काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षा साेनिया गांधी यांची वर्तमानपत्रात छापून आलेल्या 1 हजार छायाचित्रांचा संग्रह पुण्यातील अनुपमा जाेशी यांनी केला आहे. ...

Happy Birthday Sonia Gandhi : सोनिया गांधींवर शुभेच्छांचा वर्षाव! - Marathi News | Happy Birthday Sonia Gandhi pm modi wishes sonia gandhi on her birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Happy Birthday Sonia Gandhi : सोनिया गांधींवर शुभेच्छांचा वर्षाव!

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्या घराबाहेर एकत्र येत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Dhule Municipal Election 2018 : पैशांचा खेळ, आरोपांच्या फैरी; नगर, धुळ्यात आज मतदान - Marathi News | Money game, scandal of charges; Polling in the city, Dhule today | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Dhule Municipal Election 2018 : पैशांचा खेळ, आरोपांच्या फैरी; नगर, धुळ्यात आज मतदान

महापालिका निवडणुकीसाठी रविवारी धुळे व अहमदनगरमध्ये मतदान होत असून, धुळ्यात पैशांचा खेळ सुरू आहे. पैसेवाटप करीत असल्याच्या संशयावरून शनिवारी पहाटे दोन जणांवर चाकूहल्ला झाला. ...

पराभूतांना विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळणार नाही- अशोक चव्हाण  - Marathi News | Ashok Chavan will not be able to get re-election in the assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पराभूतांना विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळणार नाही- अशोक चव्हाण 

गत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देऊन नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी अकोट येथे केले ...