देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
लोकांच्या मनात काय चालले आहे, याकडे मोदींनी दुर्लक्ष केले. शिवाय सरकार, मंत्री व पक्ष अतिशय अहंकाराने वागू लागले. त्यामुळेच विधानसभा निवडणुकांत भाजपाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी म्हणाले. ...
सत्ताविरोधी वातारवरणाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसला जेवढ्या मोठ्या पराभवाची अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त फरकाने मिझोराममध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. ...
केसीआर यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात आली. कौैटुंबिक टीका-टिप्पणीमुळे विरोधकांना मिळालेली सहानुभूती कमी झाल्यामुळेच टीआरएसला निर्विवाद वर्चस्व राखता आले आहे. ...
तिकडे तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली अन् इकडे शहर-जिल्हा काँग्रेसजनांना आनंदाचे उधाण आले. अमरावती शहर, तालुका मुख्यालये आणि ग्रामीण भागांत हा आनंद जाहीरपणे साजरा केला गेला. ...