लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
लोकसभा निवडणुकीसाठी सपा-बसपाची आघाडी; अखिलेश, मायावतींकडून घोषणा - Marathi News | bsp supremo Mayawati announces tie up with Akhilesh Yadav SP ahead of lok sabha election 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीसाठी सपा-बसपाची आघाडी; अखिलेश, मायावतींकडून घोषणा

एकत्रित पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा; काँग्रेस, भाजपावर सडकून टीका ...

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना ‘मराठा कार्ड’ खेळणार? - Marathi News | Congress] Shiv Sena will play 'Maratha card' in Lok Sabha elections? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना ‘मराठा कार्ड’ खेळणार?

अकोला: लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असतानाच दुसरीकडे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. जिल्ह्यात भाजपाची घोडदौड थांबवण्याच्या उद्देशातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व शिवसेनेकडून मराठा ...

बूथ कार्यकर्ता संघटनेतील महत्त्वाचा धागा-चव्हाण - Marathi News | Important thread in Booth Workers' Organization - Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बूथ कार्यकर्ता संघटनेतील महत्त्वाचा धागा-चव्हाण

लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी व फडणवीस सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. या सरकारच्या काळात शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यापारी, शेतमजूर हे सगळेच अडचणीत आले आहेत. ...

साहित्यिकांच्या मुस्कटदाबीविरूद्ध काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Congress's movement against the slaughter of the writers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहित्यिकांच्या मुस्कटदाबीविरूद्ध काँग्रेसचे आंदोलन

प्रसिध्द साहित्यिक नयनतारा सहगल यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिलेले निमंत्रण वापस घेण्यात आले. या प्रकाराच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हा काँगे्रस कमिटीने मूक आंदोलन केले. येथील महात्मा फुले चौकात आंदोलक चेहऱ्याला काळया पट्ट्या बांधून सहभ ...

शहर व जिल्हाध्यक्ष करतील लोकसभा उमेदवाराची शिफारस - Marathi News | City and District President will recommend the Lok Sabha candidate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहर व जिल्हाध्यक्ष करतील लोकसभा उमेदवाराची शिफारस

काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार ठरविताना आता शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे मत विचारात घेतले जाणार आहे. प्रदेश काँग्रेसने यासाठी जिल्हा निवड मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले असून या मंडळाचे अध्यक्षपद शहर व जिल्हाध्यक्षांकडे सोपविण्यात आले आहे. संबंधित अध ...

सिन्नर तालुक्यात युवक कॉँग्रेसचे ‘चलो पंचायत’ अभियानास प्रारंभ - Marathi News | Youth Congress 'Chalo Panchayat' campaign started in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यात युवक कॉँग्रेसचे ‘चलो पंचायत’ अभियानास प्रारंभ

सिन्नर : तालुक्यातील दातली येथे सिन्नर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे ‘चलो पंचायत’ अभियानाची सुरूवात जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांच्या हस्ते करण्यात आली. ...

साहित्यिकांच्या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ यवतमाळात काँग्रेस कमिटीचे मूक आंदोलन - Marathi News | Congress Committee's Silent Movement in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहित्यिकांच्या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ यवतमाळात काँग्रेस कमिटीचे मूक आंदोलन

अ.भा. संमेलनासाठी साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण सत्ताधाऱ्यांच्या दबावात नाकारण्यात आले. ही साहित्यिकांची मुस्कटदाबी असल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीने म. ज्योतिबा फुले पुतळ््याजवळ शुक्रवारी सकाळी मूक धरणे आंदोलन केले. ...

'काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही' - Marathi News | congress leader makes controversial remarks about pm narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही'

टीका करताना काँग्रेसच्या माजी मंत्र्याची जीभ घसरली ...