लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
हिमाचल प्रदेशात भाजपासमोर जागा राखण्याचे आव्हान - Marathi News | Challenge to Keep BJP Place in Himachal Pradesh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हिमाचल प्रदेशात भाजपासमोर जागा राखण्याचे आव्हान

मतदार नेमका कुणाला देणार कौैल?; घसरलेला आलेख उंचावण्याचे काँग्रेसपुढे अग्निदिव्य ...

विरोधी पक्षांच्या आरोप, मोर्चे, आंदोलनांसारख्या जोरदार हल्ल्यांवर पालकमंत्र्यांचे फक्त मौन : शहर भाजपाची होतेय कुचंबणा  - Marathi News | Only silence reply by girish bapat to aggressive attacks of opposition parties, rallies and agitations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधी पक्षांच्या आरोप, मोर्चे, आंदोलनांसारख्या जोरदार हल्ल्यांवर पालकमंत्र्यांचे फक्त मौन : शहर भाजपाची होतेय कुचंबणा 

हेल्मेट सक्ती असो, पाणी असो, वाहतूकीची समस्या असो कशावरच बापट काहीच बोलायला तयार नाही.  ...

भाजपा युतीसाठी कोणापुढं लाचार होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा - Marathi News | No one will be helpless to the coalition, Chief Minister' devendra fadanvis warn to Shivsena | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भाजपा युतीसाठी कोणापुढं लाचार होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा

जालन्यात आज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात भाजपा नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ...

राहुल गांधींनी गोव्यातील खाद्य संस्कृतीचा घेतला आस्वाद - Marathi News | Goa: Congress President Rahul Gandhi at a restaurant in South Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राहुल गांधींनी गोव्यातील खाद्य संस्कृतीचा घेतला आस्वाद

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी गोव्यात सध्या सुट्टी एन्जॉय करत आहेत. यादरम्यान ते गोव्यातील खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेताना दिसत आहे. ...

देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी; 'मिशन २०१९' साठी काँग्रेसची मोठी घोषणा - Marathi News | rahul gandhi announces minimum income guarantee if congress will come into power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी; 'मिशन २०१९' साठी काँग्रेसची मोठी घोषणा

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आज एक मोठी घोषणा करून निवडणूक प्रचाराचा शंख फुंकला आहे. ...

मराठा समाजाची दिशाभूल करून कॉंग्रेस-राष्ट्रवादीने कैवारी असल्याचे दाखवले : रावसाहेब दानवे  - Marathi News | Congress-NCP misguided Maratha community: Ravsaheb Danwe | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा समाजाची दिशाभूल करून कॉंग्रेस-राष्ट्रवादीने कैवारी असल्याचे दाखवले : रावसाहेब दानवे 

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा मुद्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने चुकीच्या पध्दतीने हातळला. ...

Jind By-Election : हरियाणातील पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Key Haryana Bypoll Today A Test For BJP Ahead Of Lok Sabha Elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jind By-Election : हरियाणातील पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

हरियाणा येथील विधानसभेच्या जिंद पोटनिवडणुकीसाठी आज (28 जानेवारी) मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहिरात धोरण मंजूर करण्यास सत्ताधारी अनुत्सुक - Marathi News | The ruling unhappiest to approve advertising policy on the backdrop of elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहिरात धोरण मंजूर करण्यास सत्ताधारी अनुत्सुक

विकासकामांचा गाजावाजा होणार कसा?; गेल्या वर्षभरात ६५३५ फलक राजकीय पक्षांचे ...