लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का? : अशोक चव्हाण - Marathi News | Are you really serious about the candidature? : Ashok Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का? : अशोक चव्हाण

बाहेरचा उमेदवार लादू नका, असे सांगण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या पुणे लोकसभेच्या काँग्रेस इच्छुकांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का?’ असा रोकडा सवाल केल्याचे समजते. ...

राहुल गांधींच्या घोषणेनंतर काँग्रेस सोशल मीडियावरही झाला सक्रिय - Marathi News | After Rahul Gandhi's declaration, Congress actively participated in social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या घोषणेनंतर काँग्रेस सोशल मीडियावरही झाला सक्रिय

प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना लागू करू अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर लगेचच काँग्रेसने समाज माध्यमांवर त्यावर मोहीमच सुरू केली आहे. ...

नगर परिषद निवडणूक: युतीला तीन, काँग्रेस आघाडीला दोन नगराध्यक्ष - Marathi News | Municipal Council elections: Three of the parties, two mayor to Congress lead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगर परिषद निवडणूक: युतीला तीन, काँग्रेस आघाडीला दोन नगराध्यक्ष

श्रीगोंद्यात भाजपाला बहुमत, मात्र नगराध्यक्षपद हुकले ...

गडकरींचे ‘ते’ विधान भाजपाला तंतोतंत लागू - अजित पवार - Marathi News | Gadkari's 'to' statement is equally applicable to BJP - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडकरींचे ‘ते’ विधान भाजपाला तंतोतंत लागू - अजित पवार

स्वप्ने दाखविणारा नेता लोकांना चांगला वाटतो, मात्र दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात उतरली नाहीत, तर तेच लोक अशा नेत्यांना फटकावून काढतात, हे नितीन गडकरी यांचे विधान भाजपाला तंतोतंत लागू पडते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगावला. ...

चंद्रपूरात काँग्रेस उमेदवाराकडेच सर्वांचे लक्ष - Marathi News | All the attention of the Congress candidate in Chandrapur | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :चंद्रपूरात काँग्रेस उमेदवाराकडेच सर्वांचे लक्ष

नवे चेहरे संधीच्या शोधात; पाऊणकर, कासावार व वडेट्टीवारांचे नाव ...

छत्तीसगडमध्ये गटबाजी, नाराजीच्या लाटेत फसली भाजपा - Marathi News | Chhattisgarh is divided into groups, angry BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :छत्तीसगडमध्ये गटबाजी, नाराजीच्या लाटेत फसली भाजपा

काँग्रेसच्याही जिल्हानिहाय बैठका; विधानसभेच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस ...

भंडारा-गोंदियाची जागा कुणाला? काँग्रेस की राष्ट्रवादी? - Marathi News | Bhandara-Gondiya place to whom? Congress nationalist? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भंडारा-गोंदियाची जागा कुणाला? काँग्रेस की राष्ट्रवादी?

नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; पोटनिवडणुकीने राजकीय चित्र बदलले ...

गडकरींचे ते विधान काँग्रेसला उद्देशून; भाजपाचे स्पष्टीकरण - Marathi News | Gadkari's statement addressed to Congress; BJP's explanation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरींचे ते विधान काँग्रेसला उद्देशून; भाजपाचे स्पष्टीकरण

भाजपाचे प्रवक्ते जीएलव्ही नरसिंहराव यांनी म्हटले आहे की, गडकरींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून त्यातून राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. ...