लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
माजी क्रिकेटपटू बनणार बिहारच्या महाआघाडीत बिघाडी? वाद सोनियांच्या कोर्टात - Marathi News | clashes in grand alliance Bihar because of former cricketer? matter went in Sonia court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी क्रिकेटपटू बनणार बिहारच्या महाआघाडीत बिघाडी? वाद सोनियांच्या कोर्टात

सोनिया गांधी यांनी विश्वासू नेते अहमद पटेल यांना हा वाद सोडविण्यासाठी पाचारण केले आहे. ...

जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडण्याचा सेनेचा निर्णय  - Marathi News | The decision of the shiv sena to break the alliance with the congress in Zilla Parishad Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडण्याचा सेनेचा निर्णय 

शिवसेनेने दोन पाऊल मागे घेत आज महापौर बंगल्यावर राजकीय तह केला.  ...

पुण्यातील जागेवरून काँग्रेसमध्ये मतभेदाला सुरुवात ! - Marathi News | Congress till not appoint candidate for Lok sabha election of Pune constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील जागेवरून काँग्रेसमध्ये मतभेदाला सुरुवात !

सकाळी एका इच्छुकाला उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा असताना पुन्हा बैठक सुरु झाल्याने उमेदवार निवड पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यातून भाजपच्या गिरीश बापट यांच्यासमोर कोण आव्हान उभे करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे.  ...

अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध; जाणून घ्या कोणते होते आक्षेप - Marathi News | Ashok Chavan's candidature is finally valid; Know what was the objection | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध; जाणून घ्या कोणते होते आक्षेप

दाखल झालेले तीनही आक्षेप फेटाळल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे़ ...

मोदींनी बिघडवलेल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम 'न्याय' करेल - राहुल गांधी - Marathi News | we will revive the economy again rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी बिघडवलेल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम 'न्याय' करेल - राहुल गांधी

काँग्रेसकडून गरिबांसाठी आणलेली न्याय ही योजना मोदी सरकराने बिघडवलेल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम करेल असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला ...

… तर रघुराम राजन काँग्रेसच्या पथ्यावरच ! - Marathi News | Raghuram Rajan on the path of Congress! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :… तर रघुराम राजन काँग्रेसच्या पथ्यावरच !

इतिहास पाहिल्यास तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपासारखे महागठबंधनमधले विरोधी पक्ष सत्तेवर आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्री बनण्याची संधीही मिळू शकते. परंतु, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच राजन यांच्या संभाव्य संधीचा उलगडा होणार आहे. ...

सांगलीतील तिढा सुटला; आघाडीची जागा स्वाभिमानीच्या पारड्यात - Marathi News | Swabhimani shetakari Sanghatna will contest from Sangli lok sabha constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीतील तिढा सुटला; आघाडीची जागा स्वाभिमानीच्या पारड्यात

गेल्या रविवारी महाआघाडीची कराडमध्ये पहिली प्रचारसभा पार पडली. या सभेला मोठी गर्दी झाली होती. ...

'मी काय एक क्विंटल वाटते का ? प्रियंका गांधींचा कार्यकर्त्याला गंमतीदार सवाल - Marathi News | Lok sabha Election 2019 priyanka gandhi refused to be weighed on giant scales | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी काय एक क्विंटल वाटते का ? प्रियंका गांधींचा कार्यकर्त्याला गंमतीदार सवाल

काही कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांची लाडूने तुला करण्याचे ठरवले होते. त्यासाठी प्रियंका यांचे वजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाडू आणले गेले होते. लाडूतुला झाल्यानंतर हे लाडू गरिबांमध्ये वाटप करण्यात येणार होते. ...