लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
औताडे यांचा प्रत्यक्ष भेटींवर भर - Marathi News | Focus on Otade's visit | Latest jalana News at Lokmat.com

जालना :औताडे यांचा प्रत्यक्ष भेटींवर भर

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी त्यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून बुधवारी सकाळी जालन्यातील गुरू गणेश महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. ...

नांदेड लोकसभेसाठी आज मतदान - Marathi News | Today voting for Nanded Loksabha | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड लोकसभेसाठी आज मतदान

राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी सकाळी ७ वाजेपासून २ हजार २८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात १७ लाख १७ हजार ८२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...

कचऱ्याऐवजी तिजोरीच साफ केली; भाजपा सरकारवर काँग्रेसची तोफ - Marathi News | congress slams bjp government in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कचऱ्याऐवजी तिजोरीच साफ केली; भाजपा सरकारवर काँग्रेसची तोफ

भाजपा सरकार अपयशी ठरल्याचा दावा ...

राज्यातील महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा - Marathi News | Support of Sambhaji Brigade for all the candidates of mahaaghadi in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या राज्यातील सर्व उमेदवारांना संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केला आहे. ...

दिल्लीमध्ये आप-काँग्रेस आघाडीची शक्यता मावळली  - Marathi News | The possibility of AAP-Congress alliance in Delhi is end | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये आप-काँग्रेस आघाडीची शक्यता मावळली 

भाजपाला रोखण्यासाठी दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. आता आम आदमी पक्ष दिल्ली आणि हरियाणामधील सर्व जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. ...

नाराज आणि बंडखोरांचे युती आणि आघाडीच्या दिग्गजांसमोर आव्हान! - Marathi News | Rebellious Challenge to Shivsena-BJP & Congress-NCP's candidate in Maharashtra | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नाराज आणि बंडखोरांचे युती आणि आघाडीच्या दिग्गजांसमोर आव्हान!

पवार, राहुल गांधींकडून देशाच्या विभाजनाचा प्रयत्न; अमित शहांचा आरोप - Marathi News | lok sabha election sharad Pawar Rahul Gandhi trying to divide the country says bjp president amit Shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पवार, राहुल गांधींकडून देशाच्या विभाजनाचा प्रयत्न; अमित शहांचा आरोप

तासगावमधील सभेत अमित शहांचा काँग्रेस, राष्ट्रवादीवर घणाघात ...

'हाताशिवाय दुसरं बटण दाबल्यास करंट बसेल', काँग्रेस नेत्याची मतदारांना धमकी - Marathi News | Voters will suffer electric shock if they vote for non-Congress candidate: Chhattisgarh minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हाताशिवाय दुसरं बटण दाबल्यास करंट बसेल', काँग्रेस नेत्याची मतदारांना धमकी

काँग्रेसचे लोकसभा उमेदवार बिरेश ठाकूर यांना मतदान करण्याचे आवाहन कवासी लखमा यांनी कनकेर मतदारसंघातील मतदारांना केलं होतं. ...