लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
...तर मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा करावी लागेल - काँग्रेस - Marathi News | Lok Sabha elections 2019 : Congress Spokesperson Sachin Sawant criticism on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा करावी लागेल - काँग्रेस

पाच वर्ष खोटं बोलून जनतेची फसवणूक केली, त्याबद्दल नरेंद्र मोदी यांना काळ्या पाण्याचीच शिक्षा द्यावी लागेल असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला लगावला आहे.  ...

अखेर ठरलं... साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर देणार दिग्विजय सिंहांना टक्कर  - Marathi News | Sadhvi Pragya Singh Thakur to contest from Bhopal against Congress's Digvijaya Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर ठरलं... साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर देणार दिग्विजय सिंहांना टक्कर 

मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ...

दिग्विजय सिंहांविरोधात भाजपाकडून लढणार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर?   - Marathi News | Sadhvi Pragya Joins BJP, Likely to contest against Digvijay Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिग्विजय सिंहांविरोधात भाजपाकडून लढणार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर?  

दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

'काँग्रेसमध्ये निष्ठावंतांपेक्षा गुंडांना प्राधान्य मिळतंय' - Marathi News | goons getting preference in congress priyanka chaturvedi expressed dissatisfaction | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'काँग्रेसमध्ये निष्ठावंतांपेक्षा गुंडांना प्राधान्य मिळतंय'

काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींकडून नाराजी व्यक्त ...

'जातीय समीकरण जुळवण्यासाठीच भाजपाने रामनाथ कोविंद यांना केलं राष्ट्रपती' - Marathi News | Modi govt made Kovind president because of his caste: Ashok Gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जातीय समीकरण जुळवण्यासाठीच भाजपाने रामनाथ कोविंद यांना केलं राष्ट्रपती'

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. ...

काँग्रेसच्या २५४ जणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा - Marathi News | violation of Code of Conduct; case file against 254 people of Congress | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेसच्या २५४ जणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

अकोला - मराठा मंडळ कार्यालयात विनापरवानगी सभा घेतल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रशांत गावंडे यांच्यासह २५६ जणांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

इमरान खान यांच्या 'त्या' विधानामागे काँग्रेसचा डाव - संरक्षणमंत्री - Marathi News | Defense Minister Nirmala Sitaraman criticized congress on Imran Khan's statement to support modi as PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इमरान खान यांच्या 'त्या' विधानामागे काँग्रेसचा डाव - संरक्षणमंत्री

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केलेल्या वक्तव्यामागे काँग्रेसचा डाव असू शकतो अशी शंका संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केली आहे.  ...

काँग्रेसला धक्का; आमदार कोळंबकर यांचा राहुल शेवाळेंना पाठिंबा - Marathi News | lok sabha election congress mla kalidas kolambkar joins bjp supports shiv sena candidate rahul shewale | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसला धक्का; आमदार कोळंबकर यांचा राहुल शेवाळेंना पाठिंबा

लवकरच भाजपात प्रवेश करणार ...