लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
चांगला जाहीरनामा लोकांपर्यंत नेण्यात काँग्रेसला अपयश : सुहास पळशीकर - Marathi News | Failure of Congress to take good publicity : Suhas Palshikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चांगला जाहीरनामा लोकांपर्यंत नेण्यात काँग्रेसला अपयश : सुहास पळशीकर

कॉंग्रेसकडे सांगायला कथा तर आहे पण ती सांगणारे समर्थ नेतृत्व नाही. ...

राहुल गांधी वायनाड दौऱ्यावर; थिरुनेल्ली मंदिरात केली पूजा  - Marathi News | Kerala: Rahul Gandhi begins poll campaign in Wayanad, offers prayers at Thirunelli temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी वायनाड दौऱ्यावर; थिरुनेल्ली मंदिरात केली पूजा 

राहुल गांधी यांनी वायनाडमधील थिरुनेल्ली मंदिरात विधीवत पूजा केली. ...

प्रियंका गांधी चोराची पत्नी; उमा भारतींचं वादग्रस्त विधान - Marathi News | Country will judge Priyanka Gandhi as thief's wife: Uma Bharti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी चोराची पत्नी; उमा भारतींचं वादग्रस्त विधान

केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ...

आघाडीसाठी एक - एक दिवस महत्त्वाचा, सावध राहा; शरद पवारांच्या सुचना - Marathi News | One for the lead - one day important, beware; Sharad Pawar's suggestion | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आघाडीसाठी एक - एक दिवस महत्त्वाचा, सावध राहा; शरद पवारांच्या सुचना

तुमचा प्रचार संपला असला तरी तुम्हाला पुढचे दोन दिवस सावध राहावे लागेल. कोणत्याही पद्धतीने मागे राहू नका. सामाजिक वातावरणावर लक्ष ठेवा अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांना केली. ...

काँग्रेसच्या काळात सर्वसामान्यांची नव्हे तर कार्यकर्ते, चेलेचपाटे, चमच्यांची गरिबी हटली - Marathi News | solapur loksabha election nitin gadkari congress | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेसच्या काळात सर्वसामान्यांची नव्हे तर कार्यकर्ते, चेलेचपाटे, चमच्यांची गरिबी हटली

केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर टिका ...

एन. डी. तिवारींच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | N. D. Tiwari's son suspected death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एन. डी. तिवारींच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

रोहित यांच्या नाकातून रक्त आले होते. त्यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन करण्यासाठी एम्समध्ये नेण्यात आले होते. ...

काँग्रेसचे प्रचारगीत 'मैं ही तो हिंदुस्तान हूं' अडकले कॉपीराईटच्या वादात - Marathi News | Congress promotion song is stuck in copyright dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे प्रचारगीत 'मैं ही तो हिंदुस्तान हूं' अडकले कॉपीराईटच्या वादात

कर्नल जे के सिंह हे निवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी नीतिका सिंह यांनी हा आक्षेप घेतला आहे. ...

मोदी यांनी प्रतिज्ञापत्रांत दिली उलटसुलट माहिती - Marathi News | Modi has given incomplete information in the affidavit | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी यांनी प्रतिज्ञापत्रांत दिली उलटसुलट माहिती

निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेविषयी सतत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, यासाठी आता काँग्रेस दबाव आणू लागला आहे. ...