लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'चौकीदार चोर है' जाहिरातीवर बंदी, निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका  - Marathi News | Chowkidar chor hai congress campaign ban by madhya pradesh Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चौकीदार चोर है' जाहिरातीवर बंदी, निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका 

मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या चौकीदार चोर है या जाहिरातीवर बंदी आणत असताना या जाहीरातींचे प्रसारण बंद करण्याचे आदेश दिले आहेत ...

प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपची उमेदवारी कशी? काँग्रेसचा भाजपाला प्रश्न - Marathi News | Congress questioned on BJP nominate Pragya Singh Thakur from Bhopal constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपची उमेदवारी कशी? काँग्रेसचा भाजपाला प्रश्न

प्रज्ञा सिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन आपण स्वतःच कसे राष्ट्रीय सुरक्षेविषयी गंभीर नाही हे भाजपाने सिद्ध केले आहे असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.  ...

शत्रुघ्न सिन्हांकडून सपा उमेदवार पत्नीचा प्रचार, काँग्रेस उमेदवार संतप्त - Marathi News | Congress candidate got angry on Shatrughan Sinha's presence for SP candidate nomination filing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रुघ्न सिन्हांकडून सपा उमेदवार पत्नीचा प्रचार, काँग्रेस उमेदवार संतप्त

काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत असलेली पत्नी पूनम सिन्हा यांच्यासाठी प्रचार केल्याने काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले आहे. ...

मतांसाठी जात काढणारे मोदी पहिले पंतप्रधान : आनंद शर्मा  - Marathi News | Modi is the first prime minister to use cast for votes: Anand Sharma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतांसाठी जात काढणारे मोदी पहिले पंतप्रधान : आनंद शर्मा 

जे शहीदांच्या नावाने मते मागु शकतात ते मतांसाठी काही करू शकतात..... ...

पुनर्विकास नाही, तोवर मत नाही; बीडीडी चाळीत लागले बोर्ड - Marathi News | No redevelopment of BDD chawl, then No Vote, BDD Residents take stands in election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकास नाही, तोवर मत नाही; बीडीडी चाळीत लागले बोर्ड

मुंबईत गेली अनेक वर्ष रखडलेला प्रश्न म्हणजे बीडीडी चाळींचा पुनर्विकास. कित्येक वर्ष हा प्रकल्प रखडलेला असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  ...

'सारे मोदी चोर हैं'... मोदींचा राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा    - Marathi News | bjp leader sushil modi files defamation case on rahul gandhi over his remark sare modi chor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सारे मोदी चोर हैं'... मोदींचा राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा   

'सारे मोदी चोर हैं' या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. ...

राज्यातील १० जागांसह देशात ९५ मतदारसंघांत आज मतदान - Marathi News | Today's voting in 95 constituencies in the country with 10 seats in the state | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यातील १० जागांसह देशात ९५ मतदारसंघांत आज मतदान

महाराष्ट्रातील १0 लोकसभा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी आज, गुरुवारी मतदान होत असून, त्यात १५ कोटी ७९ लाख ३४ हजार मतदान आपला हक्क बजावतील. ...

नोटाबंदीनंतर कमिशन घेऊन बदली केल्या जात होत्या जुन्या नोटा; काँग्रेसचा आरोप - Marathi News | After the blockade, the commission was replaced with old notes; Congress allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीनंतर कमिशन घेऊन बदली केल्या जात होत्या जुन्या नोटा; काँग्रेसचा आरोप

नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर हजार व पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्याचा देशभरात जो खेळ झाला त्यातील गैरप्रकार आता उजेडात येत आहेत. ...