लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राजकीय पक्षांची आता मतदारांना स्लीप वाटपासाठी लगबग  - Marathi News | Political parties are now busy for distribute of voters slips | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय पक्षांची आता मतदारांना स्लीप वाटपासाठी लगबग 

आता मतदारांना त्यांचे मतदान केंद्राची माहिती पोहचविण्यासाठी राजकीय पक्षांकडून चढाओढ सुरू झाली आहे.. ...

Video - 'चुनाव का महिना, राफेल करे शोर...' आव्हाडांचं मोदींवर गाण्यातून टीकास्त्र  - Marathi News | ncp leader jitendra awhad sung a song on narendra modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video - 'चुनाव का महिना, राफेल करे शोर...' आव्हाडांचं मोदींवर गाण्यातून टीकास्त्र 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींवर आव्हाड यांनी यावेळी एका गाण्याच्या माध्यमातून टीका केली आहे. ...

प्रियंका चतुर्वेदी आज शिवसेनेत प्रवेश करणार - Marathi News | Priyanka Chaturvedi will be entering Shivsena today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रियंका चतुर्वेदी आज शिवसेनेत प्रवेश करणार

प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. ...

Delhi Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस, 'आप'ला 'बसपा'चे आव्हान; चौरंगी लढत रंगणार - Marathi News | Lok Sabha Election 2019 bahujan samaj party bsp to contest on all seats in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस, 'आप'ला 'बसपा'चे आव्हान; चौरंगी लढत रंगणार

पुढील दोन दिवसांत दिल्लीतील सातही बसपा उमेदवारांचे नाव निश्चित होणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. दिल्लीत बसपाने निवडणूक लढविल्यास राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...

Lok Sabha Election 2019: काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांचा राजीनामा - Marathi News | Priyanka Chaturvedi Quits Congress After Public Spat With Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019: काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.  काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी राजीनामा दिला आहे. ...

Video : हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली, प्रचारसभेत स्टेजवरच घटना घडली - Marathi News | Video: Hardik Patel slap by unknown person, event happened on stage in the public meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली, प्रचारसभेत स्टेजवरच घटना घडली

हार्दिक पटेल सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. ...

जीएसटीतील जाचकपणा काँग्रेसमुळेच: पियूष गोयल - Marathi News | GST problems due to Congress's : Piyush Goyal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीएसटीतील जाचकपणा काँग्रेसमुळेच: पियूष गोयल

बैठकीत एक व बाहेर दुसरी अशा काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेमुळेच लहान व्यापाऱ्यांना आम्हाला द्यायचा असलेला लाभ मिळू शकला नाही.. ...

काँग्रेस निवडणुकीविषयी गंभीर नाही- मुख्यमंत्री - Marathi News | lok sabha election goa cm pramod sawant slams congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेस निवडणुकीविषयी गंभीर नाही- मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर सडकून टीका ...