लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
प्रियंका चतुर्वेदींनी का सोडला काँग्रेसचा हात ? काय आहे खर कारण - Marathi News | Lok Sabha Election 2019 Priyanka Chaturvedi quit Congress? What is the reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रियंका चतुर्वेदींनी का सोडला काँग्रेसचा हात ? काय आहे खर कारण

काही दिवसांपूर्वी प्रियंका मथुरेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मथुरेतून राफेलसंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. तेव्हा त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांकडून वाईट वागणूक देण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर अक्षेपार्ह टीका देखील झाली होती. ...

एकीकडे 'व्होटभक्ती'चं राजकारण तर दुसरीकडे देशभक्ती - पंतप्रधान  - Marathi News | one side politics of 'Votabhakti' and anther side patriotism says Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकीकडे 'व्होटभक्ती'चं राजकारण तर दुसरीकडे देशभक्ती - पंतप्रधान 

जवानांनी सरकारकडे पाकिस्तानात घुसण्याची परवानगी मागितली ती दिली नाही असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधासाठी विरोध हाच एकमेव अजेंडा : विजया रहाटकर  - Marathi News | The only agenda for protest against Prime Minister Narendra Modi is: Vijaya Rahatkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधासाठी विरोध हाच एकमेव अजेंडा : विजया रहाटकर 

जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यांचा विरोध केवळ विरोधासाठी आहे ...

ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प, सकाळी-सकाळीच प्रवाशांची तारांबळ  - Marathi News | Traffic harbor jam due to overhead wire loss, passengers morning's morning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प, सकाळी-सकाळीच प्रवाशांची तारांबळ 

ठाणे वाशी रेल्वेमार्गावर सानपाडा रेल्वेस्टेशन लगत रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली आहे. ...

हेलिकॉप्टर, छोट्या विमानांचे प्रचारासाठी बुकिंग फुल्ल - Marathi News | Helicopter, booking for small aircrafts | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हेलिकॉप्टर, छोट्या विमानांचे प्रचारासाठी बुकिंग फुल्ल

लोकसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांना जास्त मागणी असल्याने विविध मतदारसंघांत जाण्यासाठी हवाई प्रवासालाच ते प्राधान्य देत आहेत. ...

‘नोटाबंदीमुळे शेकडो लोकांचे नाहक जीव गेले’ - Marathi News | 'Non-life banquets result in hundreds of people being nabbed' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नोटाबंदीमुळे शेकडो लोकांचे नाहक जीव गेले’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि नोटाबंदीसारख्या निर्णयांमुळे शेकडो लोकांचे जीव गेले. ...

विलास औताडे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसची नूतन वसाहत भागात पदयात्रा - Marathi News | Congress to campaign for Vilas Otade's footsteps in New Calcutta | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विलास औताडे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसची नूतन वसाहत भागात पदयात्रा

जालना लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली नूतन वसाहत, विद्युत कॉलनी, कांचननगर, समर्थनगर भागात पदयात्रा काढण्यात आली होती. ...

वाढलेल्या टक्केवारीमुळे राजकीय वर्तुळात रंगताहेत चर्चा - Marathi News | Discussion in the political circles due to increased percentage | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वाढलेल्या टक्केवारीमुळे राजकीय वर्तुळात रंगताहेत चर्चा

नांदेड लोकसभेसाठी गुरुवारी मतदान पार पडले़ उन्हामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता होती़ परंतु गुरुवारी तापमान कमी असल्यामुळे पाच टक्क्यांनी मतदान वाढून ६५़१५ वर गेले़ त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत़ ...