लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारल्यास राहुल गांधींना मिळणार 'ही' जबाबदारी ? - Marathi News | congress parliamentary party meeting on june 1st to choose the leader in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारल्यास राहुल गांधींना मिळणार 'ही' जबाबदारी ?

लोकसभेचा नेता निवडण्यासाठी काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे सध्याच्या घडीला काँग्रेसकडे प्रभावी चेहऱ्यांची कमतरता आहे. ...

सपानंतर काँग्रेसही न्यूज चॅनेलवरील डिबेट शोपासून अंतर राखणार - Marathi News | After the defeate of Congress, will not participate debate show on the news channels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपानंतर काँग्रेसही न्यूज चॅनेलवरील डिबेट शोपासून अंतर राखणार

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना ही माहिती ट्विटरवर दिली आहे. ...

Video : शपथविधीआधी नरेंद्र मोदींचे महात्मा गांधी आणि अटलजींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन - Marathi News | Prime Minister Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : शपथविधीआधी नरेंद्र मोदींचे महात्मा गांधी आणि अटलजींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे. शपथविधीची तयारी राष्ट्रपती भवनात जोरात सुरू असून, नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटली नसतील व अमित शहा यांचा मात्र समावेश होईल आणि त्यांना अर्थमंत्रिपद मिळू शकेल, अशी चर्चा आहे. ...

काँग्रेस संपली असे समजू नका : थरूर - Marathi News | Do not think that Congress is over: Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस संपली असे समजू नका : थरूर

लोकसभा निवडणुकांत पराभव झाला, याचा अर्थ आम्ही संपलो, असे समजण्याचे कारण नाही. ...

‘मातोश्री’ असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभेत काँग्रेसला मताधिक्य - Marathi News | 'Matoshree' in the former assembly seat of Bandra, the Congress has got the majority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मातोश्री’ असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभेत काँग्रेसला मताधिक्य

पूनम महाजन मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून १ लाख ३० हजार मताधिक्याने विजयी झाल्या असल्या तरी त्यांना वांद्रे पूर्व या एकमेव विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्यापेक्षा पिछाडीवर राहावे लागले. ...

८९ टक्के साक्षर वायनाडने राहुल गांधींना का निवडले ? - Marathi News | 89% literate Waynead chose Rahul Gandhi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८९ टक्के साक्षर वायनाडने राहुल गांधींना का निवडले ?

साक्षरतेत आघाडीवर असलेल्या वायनाडने राहुल गांधी यांना निवडले. तसेच भविष्यातील १०० टक्के साक्षर भारतात राहुल गांधींना पसंती मिळणार याचे तर है धोतक नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय.  ...

गहलोत, पायलट यांना राहुल गांधींची भेट नाहीच; प्रियंका यांना भेटून परतले - Marathi News | gehlot pilot visited rahul gandhis house but only met priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गहलोत, पायलट यांना राहुल गांधींची भेट नाहीच; प्रियंका यांना भेटून परतले

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पाटलय राहुल यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र राहुल यांनी या दोन्ही नेत्यांना भेटण्यास वेळ दिला नाही. दोन्ही नेत्यांना केवळ काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेता आली. ...

राहुल गांधी यांनी अध्यक्ष राहावे यासाठी काँग्रेस नेत्यांनी तयार केला फॉर्म्युला - Marathi News | Congress leaders formed Rahul Gandhi to be president, formula | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी अध्यक्ष राहावे यासाठी काँग्रेस नेत्यांनी तयार केला फॉर्म्युला

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहावे, तोपर्यंत नव्या अध्यक्षाचा शोध घेण्यात येईल, असा फॉर्म्युला काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी तयार केला. ...